पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/716

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पडणे. १५ ( card-playing ) to decline to play in one's teta(पत्त्याचे) पान न उतरणे. १६ (.fencing) to thrust भोसकणे. [To P. BY जवळून जाणे. To P. FCR, to be regarded as समजणे, समजला जाणे. To P. INTO (-शी) एकरूप-एकजीव होणे, (-च्यांत) रूपांतर होणे, हळुहळूपर्यायाने पालटणे. To P. OFF (as sensations), to cease बंद होणे -पडणे, मागे पडणे, थंड होणे, थंडावणे, मरणे. २ (ins meeting, entertainment, &c.) पार पडणे, तडीस जाणे. To P. ON to proceed पुढे जाणे -चालणे, पुढे पाऊल टाकणे. To P. ON Or UPON to happen to (ला) येणे-प्राप्त होणे, (वर) गुदरणें-येऊन पडणे, येणे; us, "Death passed upon all men." २ to give judgment upon निकाल देणे, (-विषयीं) ठराव करणे. To P. OYER ओलांडणे, ओलांडून जाणे, वरून जाणे. To BRING To P. घडवून आणणे, घडवणे. To COME To P. घडून येणे, घडणे, होणे.] Puss v. t. (in simple transitive senses) to go by, beyond, over, through &c. जवळून -शेजारून -पारपलीकडे वरून -मधून &c. जाणे, ओलांडणे, उल्लंघणे, (ला) मागे टाकणे, (-च्या) पार होणे, वटावणे, वाटवणे, क्रमणे; as, "To P. a. house, a stream, a boundary, &c." २ to live through (काळ) काढणे, घालवणे, क्रमणे, गुदरणे, कालक्षेप m-कालक्रमण १५कालहरण . करणे;-pleasantly मजेत घालवणे, गमतीने -गमतींत -चैनीत -ऐटीत घालवणे; -painfully दुःखाने कष्टानें घालविणे, कंठणे, रेटणे, काढणे;-under shifts and expedients ढकलणे, लोटणे, ढकलपट्टी/. चालढकल कालगुजारा m-कालगुद्राण.f. करणे;-idly, in diversion घालवणे, फुकट दवडणे, कालवंचना./व्यर्थकालक्षेप m. करणे. ३ to disregard लक्षांत-मनांत ध्यानांत न घेणे-आणणे, (-कडे) दुर्लक्ष 2-कानाडोळा m. करणे, उपेक्षणे, गाळणे, सोडणे, वगळणे; es, "I P. their warlike pomp, their proud array." 8 to 8urpass मागे टाकणे, (वर) सरशी./- ताण करणे; as, "It passes description." ५ ( a bill &c.) 'पास'पसार मंजूर करणे. ६ ( in a causative sense ) to deliver' दुसऱ्याच्या हाती देणे. ७ to pronounce उच्चारण, सांगणें, देणे; “ To P. sentence." ८ to promise वचन देणे, वचन देऊन चुकणे. ९ to make an end of संपवणे, संपवून-आटपून टाकणे, आटपणे, निकाल लावणे g. of 0.; as, “This night, we will pass the business privately & well.” go to cause to proceed to ढकलणे चालवणे, चालू सुरू ठेवणे; as, “ He passed the bill through the Committee," 99 to ratify पसार-मंजूर-रुजू जारी करणे-करून घेणे. १२ 10 put in circulation चालवणे, चलन देणे, पसरणे, प्रसार करणे. १३ to cause to obtain entrance शिरकाव m. करवणे, (-आंत) सोडणे घेणे-जाऊ देणे; as, "To pass a person into a theatre.” 98 to emit from the bowels (पोटांतून) बाहेर सोडणे, उत्सर्ग करणे. ५५ (Shakes.) भोसकणे. [To P. AWAY, to caste व्यर्थ-फुकट दवडणेंघालवणे, असव्यय करणे g. of o., नासणे, उधळपट्टी करणे