पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/659

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

was given to the substance, owing to its peculiar Smell.] 1. ओझोननामक वायू m. (हा वायूप्राणवायूचे रूपान्तर आहे. हे रूपान्तर प्राणवायूमध्ये विजेच्या ठिणग्या सोडून किंवा अन्य त-हेने घडवून आणतां येते. भशा त-हेनें उत्पन्न झालेल्या या वायूचें विशिष्टगुरुत्व प्राणवायूच्या दीडपट असते, व त्यास एक प्रकारचा चमत्कारिक वास येतो.) Ozonation, Ozonisation 12. act or process of converting into ozone antagitan करणे , ओझोन करण्याची पद्धति / Ozoniferous at bearring ORome ओझोनधारी, भोझोनयुक्त; as, " oxygen.” 2 generating ozone agerar ree; AS, "O. plant". Ozonify v. t. to convert into ozone (आक्सिजनचा) ओझोन करणे. Ozono meter ... ओझोनमापक 1. ओझोन तपासण्याचे कागद हवन भरलेल्या नळीत घालून ते ठराविक वेळ तेथे ठेऊन त्यावर येणाया रंगांच्या छटांची ठरीव प्रमाणाशी तुलना करून हवेत ओझोन किती आहे हे ठरवितात. Ozo'noscope to हवेत ओझोन आहे किंवा नाही हे दाखविणारे यंत्र" · ओझोनदर्शक . Ozovation, Ozonisation Ozoniferous, Ozonify See under Ozone. Ozonometer, Osonoscopes