पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/647

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Overcarr'y v. t. & i. to carry beyond the proper Point योग्य मर्यादेच्या पलीकडे नेणे-वाहाणे वाहून नेणें जाणे, चुकून योग्य स्टेशनाच्या पुढे जाणे. Overcast' v. t. to cast over, to cloud (gniai) झांकणे, आच्छादणे, धुंद- &c. करणे. २ to cover with gloom उदासीनता आणणे. ३ to sew over or stitch the edges ( of a piece of cloth) slightly sinal दोरा घालणे. Overcast' pa. p. आच्छादलेला, मेघाच्छा. दित, मेघाच्छन्न. Overcharge' v. t. to load with too great a charge फाजील-अधिक ओझे घालणे, भाराक्रांत करणे. २.. charge too great a price फाजील किंमत सांगण, अधिक मोल -अधिक किंमत f. अधिक दर m-acci सांगणे-लिहिणे-मांडणे. ३ (a gun ) अधिक फार जास्त &c. भरणे, अधिक बार m. भरणे. ४ to exaggera अतिशयोक्ति करून सांगणे. O. 2. an excessive or burden अधिक ओझें।, अधिक वजन 2- भार" २an excessive charge in an account (वाजवीपक्षा। अधिक किंमत /- दर m. - Overcoat (6'ver-kot) 1. वरकोट , सर्व कपडे घातल्या नंतर त्यांवर घालण्याचा कोट-डगला m. Overcome' v. t. to conquer' 07subdue जिंकणे, परार m-पराभव m. करणे g. of o., वश-जित करणे, डाक -उरावर नाकावर पाय देणे g. of o.; पासला पाडण, (चा) पाडाव करणे, जेरीस-रकमेस-डबघाईस भाग जेर-बेजार-भाकांत व्याकुल करणें, दमवणे, श्रमवणी "To O. enemies in battle." २to get the bears सपशेल पाडणे, मोडणे, खाली घालणे. Overcon'fident a. (with of) too confident 911 खात्रीचा, फाजील खात्री असलेला. Overconfidence फाजील खात्री, फाजील विश्वास m. Over-con'tha adv. फाजील विश्वासाने. Overcred'ulous a. ( with of) फार भोळा, अतिभा ___अतिभोळसर. Overcrowd' .t. फार गर्दी करणे, फार गिचाडी करणः Overcun'ning a. अतिशाहणा, अतिलबाड, तिधूत Overda ring a. foolhardy अतिसाहसी, अतिप्रष्ट फाट्या काळजाचा, निधड्या छातीचा. Overdo' v. t. to do too much, to carry too far &c. करणे, अतिशय करणे, अतिरेक करणे. २ to ha दमविणे, थकवणे, जेरीस आणणे. ३ to coole too " अधिक भाजणे-शिजविणे, फार होणे in. com., asy O. the meat." Overdraft'n. (शिलकेपेक्षां) अधिक रकम काढण (शिलकेपेक्षा) अधिक काढलेली रक्कम Overdraw' ... (शिलकेपेक्षा जास्त रकमेचा चेक Overdue' a. (of a ship, train ) due beyond the due some time ago उशीर झालेली (गाडी NC / होऊन गेलेला, अतिकाळ झालेला. २remaining at the right time (योग्य वेळी) न भरलेला-न में केलेला, न चुकवलेला, न चुकता केलेला. get the better of too confident फाजील रकम काढणे. १ due beyond the time, गाडी &c.), वेळ Ining unpaid रललान भरणा