पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/648

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Oversat's... (generally reflexive) अधिक खाणे, अधाशीपणाने खाणे. Overestimate v.t. to estimate too highly फाजील अंदाज करणे-किंमत करणे. 0. N. फाजील अंदाज. Overexcite' v.t. to excite anduly फाजील-अधिक अतिशय चिथविणे-चिथपून देणे. Overexcite'ment n. __ फाजील चिथवणूक, अतिक्षोभ, क्षोभातिशय. Overex'posure n. too long exposure of the sensitive ___plate (प्रकाशलेखाची ऋणकांच) जास्त वेळ उजेडांत ठेवणे, अतिचिरप्रकाशन. _overgrown pa. p. फार व्यापलेला, फार व्यापून टाकलेला, . फार भरून टाकलेला.२ grown beyond the natural sice : (स्वाभाविक आकारापेक्षा) फार वाढलेला, अधिक बाढीचा, अतिवर्धित; as, "An Overgrown ox." Overgrowth n. excessive growth अधिक वाढ , फार वाढ, अतिवृद्धि, फाजील वाढ f. Overhand' n. the upperhand, superiority a no श्रेष्ठत्व.O. a. (cricket) (खांद्याच्या वर) हात उचलून (चंड) फेंकण्याचा; as, "Overhand bowling." _Overhang nt. to project over वर येणे-असणे g. of 2. वर लटकणे-लोंबणे, पुढे येणे; as, "Ascend the hill which overhangs the city." R to overlade with Ornamentation सशोभित करणे, चित्रं लटकावणेलावणे; as, "To O. a wall with pictures." Over. hung-pa. p. adorned with hangings लॉबत्या - चित्रांनी सजविलेला. " Overhead' adv. डोक्यावर, डोकीवर, मस्तकावर, &c. वर, atai. p in the upper story or upon the floor above वरच्या मजल्यावर- the aenith डोक्यावर, फार उंच.0.a. situated above (डोक्यापेक्षांजास्त) उंचीवरचा. [O. CONDUCTOR (डोक्यावरच्या) उंच विद्युद्वाहक तास.f.pl.] Overiss'ue v. t. to issue in excess ( as bank-notes or suus of exchange) फाजील-अधिक काढणे. 0. n. any esxcessive issue of Government paper ) exceeding the limit of capital, credit, or authority अधिक काढणे, (भांडवल, पत किंवा अधिकार यांच्यापेक्षा) जास्त (सरकारी कागद) काढणे. २ जास्त काढलेल्या नोटा, हंड्या वगैरे. O'verland a. passing entirely or principally by Land as a route खुषकीचा, जमिनीवरचा, स्थलमार्गाचा. U.route (हंग्लंडांतून हिंदुस्थानांत जाण्यास सुएझ आणि बिडिसीवरून काही अंतरापुरता) खुषकीचा मार्ग. Over-lap' ... एकमेकांना-परस्परांना व्यापणे. [ OVER_LAPPING FACH OTHER परस्परव्यापी.] verlay'n. (मोठ्या मेजकापडावर घातलेलें) वरचे मेजकापड. २ (printing) जास्त लावलेला कागद m. ३ (fig.) जास्त थर m. vorleap v. . उडन पार जाणे, उडी मारून जाणे, उडून जाणे. २0 pass over without notice, to ignore (कडे ) दुर्लक्ष करणे. ३ to omit न पाळणे, वगळणे सांडणे, गाळणे: as, "Let me o. that custom".