पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/624

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

organs इंद्रियात्मक, कर्मसाधनमय, इंद्रियमय, इंद्रिय युक्त. (b) resembling or serving the purpose of an organ कर्मसाधनरूप. ४ produced by the organs इंद्रियजनित, इंद्रियजन्य, इंद्रियांचा. Organically ade. इद्रियांच्या द्वारें, इंद्रियांच्या साधनाने. (b) इंद्रियांच्या व्यापारासंबंधाने, इंद्रियांच्या व्यापारांना अनुलक्षून. २ ( hence fundamentally ) सर्वस्वी, मूलतः. Organ ic. alness n. सेंद्रियता /, सेंद्वियत्व , सेंद्विय असणे, सेंद्रियापासून उत्पत्ति असणे १०. _Organisable a. that may be organised सुव्यवस्थित रचना करितां येण्याजोगा, संघटना करितां येण्याजोगा. __Organisation ११. the act of organising व्यवस्थित रूप देणे १४, संघटना करणे 2. २ इंद्रियविशिष्ट करणे , कर्मसाधनसंपन्न करणें , इंद्रियविशिष्टीकरण १, कर्मसाधनसंपन्नीकरण १. ३ the state of being organised इंद्रियाविशिष्टता f, कर्मसाधनसंपन्नता , सेंद्रियता, इन्द्रियांचा-कर्मसाधनांचा &c. बंदोबस्त m- बेतबात mव्यवस्था , व्यवस्थित रूप, व्यवस्थित रचना, सांगोपांग रचना , यथासांग रचना. ४ (biol.) इंद्रियविशि ष्टता, इंद्रियीकरण , सेंद्वियीकरण , इंद्वियरचना. १ an organised body or system संस्था, व्यवस्था , __ योजना, संघटना . Organise v. t. to supply with organs jiggar इंद्रियसंपन्न - कर्मसाधनसंपन्न - कर्मसाधनयुक्त - अवयवीअवयवसंपन्न -सांग-सांगोपांग -अंगोपांग-युक्त करणे. २ to Corrange (कामगार-अंमलदार नेमून) बंदोबस्त-बंदोबस्तीबत m व्यवस्था / &c. करणे g. of o., रचना-घटना करणे. ३ सुव्यवस्थित रचना करणे मांडणी करणे, सांगोपांग घटना करणे, सांगोपांग व्यवस्था लावणे,सांगोपांग व्यवस्था लावून देणे. Organiser 1. जुळवाजुळव करणारा m. Organism N. organic structure इंद्रियविशिष्टरचना • संघात, सेंद्रियरचना , सावयवरचना-घटना f; as, society is an O. -समाज हा एक व्यक्तिसंघात आहे." २ a living being, animal or vegetable सेंद्रिय वस्तु 1. सेंद्रिय-सावयव पदार्थ m, सेंद्रिय, (on the analogy of सामान्य, विशेष्य, विशेष &c. though originally adjectives, are now-a-days used as nouns). Or'ganismal a. सेंद्रियजन्य. [O. INFECTION सेंद्रियजन्य रोग m.] Organist n. one who plays on the organ alat 215विणारा (especially in a church or other place of worship). organogenesis, Crganogeny n. जीवेंद्रियोत्पत्तिविचार m, हा एक जीवनशास्त्राचा भाग आहे. ___Organography n. जीवेंद्रियवर्णन. 10.ogy 2. जीवेंद्वियशास्त्र , ( newly coined to uu confusion with इंद्रियविज्ञानशास्त्र whicn become a current word for Physiology ). sanon ( awr'ga-non ) [ Gr. from ergon, a work.] " 8086rument साधन , मार्ग m, पद्धति f. २ a system of rules and principles for scientific hich has १२.