पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/625

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

investigation सत्यनिर्णयपद्धति, तत्वनिर्णयपद्धति f.३ ( title of the ) logic of Aristotle अॅरिस्टाटलच्या न्यायशास्त्राचे नांव. ४ (gen.) करणग्रंथ m, साधनग्रंथ m. Orgasm (awr'gasm ) [Gr. orgasmos, swelling. ] 10. immoderate excitement or action उकळी , उकळ m, ऊत m, कढ m; (physiol.) प्रबल इच्छा , आवेश m. २ अतिकामाभिलाष m, प्रबल कामेच्छा , संभोगाचे वेळी अतिशय आवेश येणे. Orgy (awrji ) [Fr. orgy-L. orgia, secret rites.] 1. secret riles or ceremonies practised in the worship of various deities of Greek and Roman mythology, esp. those connected with the festivals in honour of Bacchus or the festival itself which was celebrated with extravagant dancing, singing and drinking रोमन व ग्रीक पुराणांतील बॅकस देवतेच्या पूजनाचा विधि; ह्याची मद्यपान, नृत्य व गायन ही अंगें आहेत. २ drunken revels दारूबाजीचा गोंधळ m, भैरवी चक्राचा गोंधळ m, अतिशय दारू पिऊन मौज करणे 1. Orgies s.pl. Orient (aw'ri-ent ) [L. oriens,-entis, pr. p. of orior, to rise.] a. rising (as the sun) उदयमान, उगवणारा. २ eastern पौरस्त्य, पौर्वात्य, पूर्वेकडील, पूर्वेचा. ३ bright in colour दैदीप्यमान, चकचकीत, स्वच्छ, तेजस्वी, पाणीदार. O. १. (आकाशाचा) सूर्य उगवतो तो भाग m, पूर्व f. २ the east or the countries of the east पूर्व f, पूर्वेकडील देश m. pl. ३ Purity of lustre, as in a pearl तेज, तेजस्विता, पाणी .. O. v.t. to set so as to face the east पूर्वेकडे तोंड करून बसविणे. Oriental a. eastern पूर्वदेशीय, पूर्वदेशस्थ, पूर्वेचा, पौर्वात्य. O. 22. a native of the East पूर्वदिशेकडील राहाणारा, एशिया खंडांत राहाणारा m, पौर्वात्य m. Orien'talise v. 1. पौर्वात्य बनविणे. २to cause to conform to oriental manners or conditions (चालीरीतीत) पौर्वात्य करणे, पौर्वात्य चालीरीतीप्रमाणे-परिस्थितीप्रमाणे वागण्यास भाग पाडणे. Orientalism n. am eastern word, expression, or custom a1FTRITTI, शब्दप्रयोगाचा, किंवा चालीरीतींचा पौर्वात्यपणा m, पौर्वात्यांच्या विशेष चालीरीति किंवा सांप्रदाय m,पौर्वात्य भाषेतील विशेष सांप्रदाय किंवा रूढी f. २ पौर्वात्य भाषा, इतिहास, वाङ्मय, वगरे संबंधाची माहिती : Orien'talist 12. one versed in the eastern langu ages एशिया खंडांतील भाषा जाणणारा m. Orient'ate o. t. (घर वगैरे) पूर्वाभिमुख बांधणे, पूर्वेकडे तोंड करून बसविणे, पूर्वेकडे फिरवणे. २ होकायंत्राच्या मदतीने दिनिर्णय करणे, दिशा ठरविणे, स्थाननिर्णय करणे. ३ प्रेतें पूर्वेकडे पाय करून पुरणे. ४ आपल्या स्थितीचा निर्णय करणे. O... पूर्वेकडे वळणे, उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून पूर्वेकडे फिरणे. Orientation n. The act of turning or the state of being turned lorward the east पूर्वेकडे वळणे ११, पूर्वाभिमुखता f. २ the process of determining the east in taking bear.