पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/532

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Non-solution ( non-sõl-ū'shun) n. failure of solution न विरघळणे, अद्रावण , अविलयन 2. २ failure of explanation अविवरण , अव्याख्या , बिनखुलासा _m, अनुपपत्ति, उलगडा नसणें न होणे -न करणे 2. Non-solvency. (non-sol'ven-si) n. insolvency कर्जबाजारीपणा m, दिवाळें, दिवाळखोरी/. Non-sol'vent n. कर्जबाजारी m, दिवाळे निघालेला m, दिवाळखोर m. Non-solv'ent a. दिवाळे निघालेला, दिवाळखोर. Non-spa'ring a. sparing none(कोणालाही)न वगळणारा, (कोणालाही)माफी न करणारा, सरसकट सरसहा सर्वीचा समाचार घेणारा, सकट घोडे बाराटके या वृत्तीचा, न्यायनिष्ठुर. Non-stop. a. (सुटण्याचे स्टेशन व पोचण्याचे स्टेशन यांच्या दरम्यानच्या स्टेशनांवर) न थांबणारी (आगगाडी, मोटार, वगैरे). Non-submission (non-sub-mish'un ) n. want of sub mission (a) आज्ञा न पाळणें , अवज्ञा f. (b) शरण न जाणे , स्वाधीन न होणे, सत्ता मान्य न करणे . Non-submiss'ive a. not submissive आज्ञा मोडणारा, उद्धट, दांडगा, अनम्र, अविनीत. Non-such, Same as None-such. Non-suit ( non' sāt) [L. non and Suit. 'वादीनेच फिर्यादीत कांहीं व्यंगें आढळल्यावरून आपण होऊन ती न चालविणे किंवा काढून घेणे' असा non-suit शब्दाचा जुना अर्थ होता, परंतु हा अर्थ आमचे कडील कोटीत चालू नाहीं] n. (फिर्यादीस योग्य कारण नाही किंवा ती मुदतीत नाही किंवा वादीच्या म्हणण्यावरूनच ती चालण्यासारखी नाहीं असें कोर्टास वाटल्यावरून) फियाद काढून टाकणे n. Non-suit o.t. (पुराव्याव्यतिरिक्त कारणांमुळे) न चालण्यासारखी फिर्याद (कोर्टाने) काढून टाकणे. २ (कोर्टाच्या सांगण्यावरून) वादीने फिर्याद काढून घेतली अशी (कोर्टाने) नोंद करणे. Non-suit a. same as Non suited. Non-suited a. (ची) फिर्याद काढून टाकलेला. Non-tenure (non-ten'ūr) n. (law ) a plea of a de fendant that he did not hold the land is affirmed वादीच्या म्हणण्याप्रमाणे जमीन आपल्या ताब्यांत नव्हती अशी प्रतिवादीची तक्रार -सबब -हरकत , (प्रति वादीने दिलेली) ताब्याची किंवा मालकीची नाकबुली. Non-term (non'-term ) n. a vacation between two terms of a law-court कोर्टाच्या दोन सेशनां (बैठकां) मधील सुटीचे दिवस m. pl., मधली सुटी . Non-toxic ( non-toks'ilk ) a. not poisonous अविषारी. Non-un'ion a. (of a workman ) not belonging to a trade-enion (कामगारांच्या सभेचा) सभासद नसलेला कामगार).२ (of an article) not manufactured hatrade-enion workmen 'कामगारमंडळाचे सभासद असणारांनी तयार न केलेला. Non-unionist (non-ūn'yun-ist) n. one who does not belong, or refuses to belong, to a trades-union कामगारांच्या सभेचा सभासद नसलेला किंवा सभासद