पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/531

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नसणारा, बर्हिदेशस्थ, उपरा, जहागिरीच्या ठिकाणी, आ. पल्या शेतवाडीवर किंवा आपल्या नोकरीच्या जागी न राहाणारा (जहागीरदार, पाद्री वगैरे), अस्थानिक. Nonresidence 1. अवास्तव्य ॥, अवसति, अवास m. Non-resistance (non-re-zist'-ans) 13. the principle of not offering opposition, passire obedience 37. प्रतिकारवाद m :मत, अप्रतिबंध m, अनिरोधM, अवि. रोध m, अनिवारण , मुकाट्याने हुकूम मानणे ??. Nonresistant a. प्रतिकार न करणारा, मुकाट्याने हुकूम पाळणारा, अप्रतिकारी, अनिरोधी, अविरोधी. N. N. one who maintains that no resistance should be made to constituted authority, cren when unjustly or oppressively exercisedकायदेशीर सत्तेला (तिचा अंमल अथवा एखादा कायदा अन्यायाचा व जुलमाचा असला तरीही) विरोध करूं नये असे मानणारा -प्रतिपादन करणारा m, अप्रतिकारवादी m. २ one who holds that violence should never be resisted by force 37271चाराचा अत्याचाराने, दंडेलीचा दंडेलीने कधीही प्रतिकार करूं नये असे मानणारा m, सामोपचारवादी m, अविरोध. वादी m. Non-resisting a. प्रतिबंध न करणारा. Non-respect (non-re-spekt' ) १. अनादर . [ N. OF PERSONS आपामरसाधारणवृत्ति /, समानवृत्ति f.]. Non-ruminant ( non-room i-nant) a. रंवथ न करणारा, रोमंथकेतर, रोमंथकभिन्न. Nongense (non'sens ) n. that which has no sense अनर्थक भाषण , अयथार्थे भाषण , बेअकलीपणा m, अक्कलशून्यता , मूर्खपणा m. २ language without meaning, absurdity अचावचा अनर्थक -निरर्थक -बाष्कळ &c. बोलणें-भाषण -वाक्य , वेडगळ भाषण, वेडगळ लेखm, अकडंतिकडं , इधरतिधर , अगडतगड 2, अगडबगड , अटरफटर , सटरफटर , लटरफटर , अनर्थ , काहींचेंबाही , प्रलाप m, जल्पित 2. [To TALK N. हवें तें वोलणे, बहकणे, भकणे, वाटेल तसे तोंड सोडणे.] २ trifles क्षल्लक गोष्टी f. pl., निरुपयोगी पदार्थ m, अगडतगड १४, अगडबगड, सटरफटर n. Nonsen'sical a. without sense, मूर्खपणाचा, वेडगळ, वेडगळपणाचा, Nonsensical'ity, Nonsens'icalness ११. अनर्थकता, निरर्थकता , अर्थाभाव m, अर्थराहित्य ", असंगतता f, असंबद्धता/, वायफळपणा, बाप्कळपणा m. Non sens'ically adv. अर्थावांचून, काहींचेंबाहीं, बाष्कळपणे. Non-sensitive (non-sens'i-tive ) a. not sensitive __अचेतन. २ अशीघ्रपरिणामग्राही, क्षुब्ध न होणारा. Non-sequitur (non-sek'wi-tur ) [L. it does not follow. ] (loyic) an inference which does not follow from the premises अपसिद्धांत , भासित सिद्धांत m?, सिद्धान्ताभास m?, अन्यथासिद्धानुमान 0. Non-sexual (non-seks'hū-al) a. having si distinction of sex स्त्रीपुरुषभेद -लिंगभेद नसणार, लिंगभेदशून्य. Non-society (non-so si'e-ti) a. (of a . akman, or workshop ) not connected with idade-union (कामगारांच्या संस्थेचा किंवा कामगारमंडळाचा) सभा. सद नसलेला (कामगार किंवा कारखाना).