पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/413

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

I. v. . ढोंगी वैद्य बनणे. २ बाता ठोकणे. Mount'e___yanl:ery n. वैदपणा. २ पोकळ ढोंग 21. Mount'e___bankish a. भोंदू, ढोंगी, भपक्याचा, पोकळ. Dlourn (mõrn) [A.S. murnan, meornan, to grieve.] ___e.i. to grieve, to be sorrouful (व्यक्त किंवा अव्यक्त रीतीने) दुःख ॥ -शोक m. करण करीत बसणे, खेद m -हायहाय 1: करणें, दुःखांत असणे, रडणे. २ to crear' mourning सुतकी वेप m. धारण करणे, अमंगल वेष m. घेणे. I. . t. to grieve for (च्या साठी) दुःख करणे, कष्टी होणे, शोक करणे बाळगणे -मानणे J. of o. २ to utter in a mournful or sorrowful manner giarच्या स्वराने म्हणणे. Mourner . दुःखी m, कष्टी m, रडणारा m, सुतकी m. २ (प्रेतयात्रेला येणारा) HIIT gabi m. Mourn'ful a. grieving (of persons ) खिन्न, शोकाकुल, कष्टी, दिलगीर. २ (a) grrierous, suddening (of events ) दुःखकारक, दुःख‘दायक -प्रद, खेदजनक -प्रद, दुःखावह, शोच्य. (D) (-sound ) रडका, रडवा, काकुळतीचा, केविलवाणा, 19. Mourn'fully adv. Mourn'fulness n. Mourn'ing pr. p. grieving दुःख करणारा, शोक करणारा. p worn or used as appropriate to the condition of one bereaved or sorrouing 777191, सुतकी, मरतिकाचा, सुतक्याला शोभणारा, शोकसूचक. M. 1. lamentation, 807700 दुःख , खेद m, शोक m, रुदन ?, रोदन , रड f. २ garb &c. indicative of grief सुतकी वेष, सरतिकाचा अशुभ शोकसूचक वेष m, सुतक्याचा काळा पोषाख 2. [ M. BORDER (नोटपेपर व लिफाफे यांवरील ) शोकसूचक काळी किनारीf. I. COACII (प्रायः काळे घोडे जोडलेली) सुतक्यांना स्मशानांत नेण्याची गाडी f. M. RING ( मृताच्या स्मरणार्थ घातलेली) शोकसूचक आंगठी f. To BE IN M. (मृताच्या स्मरणार्थ) काळा पोपाख m. घालणे. DEEP NI. (विशेष दुःखसूचक ) सुतकाचा काळा मजित पोषाख m. ] Mourn ingly adv. Mouse (mows) [Lit. 'the stealing animal”; A.S. mus, pl. mys; Sk. मूषक, a mouse -Sk. मुष्, to steal.] १. उंदीर m, मूषक m. [ M. IOLE उंदराचें -उंदराने केलेलें -पाडलेले बीळ १. २ बीळ , भोंक 1. M. SIGHT हस्व दृष्टि f. I. TRAP (उंदीर पकडण्याचा) सांपळा m, चाप m, पिंजरा m. STILL AS A M. चिप्प, जिता की मेला.] २amcetch used in firing guns बत्ती f, तोडा m. M... उंदीर पकडणे, उंदरांकरितां टपून बसणे. २ (एखादी गोष्ट साधण्याकरितां) टपून बसणे. Mice 2n. . Mouse'kin, Mous'ie 22. उंदराचे पिलू , पिटकुला दीरm. Mouser n. उंदीर पकडणारे मांजर 2. २ one who pries about on the look out for something (मांजरासारखा) टपून बसणारा M. Mous'ery ??. Caesort of nice उंदरांचे घर n. Mousing ७.१४. उंदीर पकडणें . Mous'y a, like a mouse in colour or smell उंदराच्या रंगाचा वर्णाचा, उंदरांची घाण वास येणारा. २ abounding crithe mice उंदीरमय, उंदरांनी व्यापलेला. ___Mouth ( mowth) [ A. S. math, Sk. मुख, Ger.