पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/414

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

mund, Sk. gus, head.] 1. (of animals ) die 9, मुख , वदन , आनन , तुंड; (contemptuously ) भोकाड , भोकाडा, मुसकाड , मुसकूट, आ m, तोंडाची मूस . [A TOOTHLESS M. बोळके 2. BY WORD OF M. by means of spoken words fiera, तोंडातोंडी, तोंडजवानीनें, तोंडजवानी. CONDUCTED BY WORD OF M. तोंडचा, तोंडजवानीचा, तोंडातोंडी. CORNERS OF THE M. सक्का , ओष्ठप्रांत m. DRINESS Or PARCHEDNESS OF THE M. तोंडाची कोरड.f, शोप m. FROI M. To M. (A REPORT ) कानोकानी, कर्णोपकणी. IN EVERYBODY's M. सर्वतोमुखी, सौमुखी, सर्वांच्या तोंडी. M. OF A RIVER नदीचे मुख . . OF THE SWORD तरवारीची धारf.M. To M. समक्ष, प्रत्यक्ष. M. (i. e. PERSON REQUERING TO BE FED) खातें तोंड n; (pl.) कुटुंबाची माणसें n.pl. ROOF OF THE M. तालु , टाटाळे n. SLINE AT THE CORNER OF THE M. (FROM MUCH SPEAKING &c.) धुंकीमुखरस m. STOPPING THE M. OF (.) तोंडबांधणी, मुस्कुटदाबी, तोडबंदी, वाररोध m, वास्तंभ m.२ (by bribe) तोंड बांधणे ,सूठ दाबणे .WASHING THE M. (APTER HEALS &c.) मुखप्रक्षालन 2. WATER TAKEN TO RINSE THE M. गुळणा 2, गुळणी, चूल, चुळका m. WATER RISING IN THE M. गरटई or गरडई/, गरळ /. To BEAT TRE M. WITH THE BACK OF THE HAND (IN SIGN Or DISTRESS ) बोंब./. मारणे ठोकणे, शंख -शिमगा 28 -पांचजन्य m. करणे, शंखध्वनि m. करणे. TO BE DOWN IN THE M. (colloq.) to be chap-fallers, to be despondent तोंड १ -मुखश्री./. उतरणें g. of s., पायपोसासारखें -शेण खाल्यासारखें तोंड करणे, शेण खाल्यासारखें तोंड होणे. To BE IN EVERYBODY'S M. गाजणे, सर्वतोमुखी -विश्वतोमुखीं -सर्वामुखी सर्वांतोंडी होणे, सर्वांच्या चर्चेचा विषय होणे, ज्याच्या त्याच्या तोंडी होणे. To BECOIE SORE ( THE MOUTH) dic 12. 201. TO BRING ON A SORE M. (THROOGII MERCURY &c. ) als n. 37/UTU. TO HAVE ONE'S M. WATERING (FOR) तोंडाला पाणी सुटणे. To Locis UP THE M. तोंडास खीळ घालणे. TO MAKE A M. or M.S AT वेडावणे, तोंडn. विचकणे, वांकुल्या कर वांकोल्या/pl. दाखविणे. TO RUN AT THE M. लाळणे. To sur WITH THE OPEN M. OF EXPECTATION आकरून or पसरून बसणे. TO STOP THE M. ON (BY BRIBE) to cause to be silent तोंड बांधणे, मूठ दाबणे. २to prit to shame शरमविणे, खजिल करणे. ३ to confound गोंधळून सोडणे -टाकणे. To STRIRE ACROSS THEM. तोंडांत मारणे, मसकटणे, मुसकुटणे, थोबाडांत भडकावणे -देणे, थोबाडणे. To IYAG THE M. AT तोंड.. टाकणे. M. FRIEND तोंडाचा -तोंडापुरता मित्रm, वरकरणी मित्र m, M. CLASS चेहेरा किंवा दांत पाहण्याचा छोटा आरसा m. M. HONOUR honourt liven in words, but not fell तोंडी वरकरणी -शाब्दिक -आदरm. M. MADE फक्त तोंडाने बोलून दाखविलेला, शाब्दिक दिखाऊ. M. ORGAN तोंडाने वाजविण्याचे बांबचें (अलगुजासारखें)वाब .M, PIECE (तोंडाने वाजविण्याच्या वाघाची) तोडात धरण्याची नळी पिपाणी जिव्हा