पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| Missal (misal ) [Low L. missale, from missd, mass.] n. रोमन क्याथोलिक पंथाचें (वर्षांतील निरनिराळ्या वेळी व निरनिराळ्या प्रसंगी म्हणण्याच्या) मासांचे पुस्तक . See Mass.. Misshape v. t. to shape ill, to deform ažaiset Fan 2. देणे, वेडेवांकडे करणे बनविणे, विद्रूप करणे बनविणे, बिघडविणे, नासणे. Missh'apen a. having a bad or eugly shape विद्रूप, वेंडावांकडा, वेडेवांकडे रूप " -आकार m. असलेला, बोजड. Missile ( mis'il ) [L. missilis, that may be thrown -mittere, missum, to send.] n. a weapon thrown by the hand (फेंकायाचें) अस्त्र, (सोडायाचे) शस्त्र, अस्त्र, शस्त्र n. M. a. that may be throrun फेंका याचा, फेंकून मारायाचा, क्षेपणीय, क्षेप्य. Mission (mish'un) [Fr. -L. missio, a sending -mittere, to send.] 1. a sending of any agent, or delegate or messenger पाठवणे , धाडणे, पाठवणूक f, पाठवणी f, प्रेषण . २ an errand, a commission निरोप m, संदेश , दौत्य , प्रेषणकार्य , प्रेषणहेतु m. ३a body of persons sent to spread a religion धर्मप्रसारक मंडळी, धर्मप्रसार करण्याकरिता पाठविलेली मंडळी, धर्मप्रचारकसंघm, धर्मप्रचारकमंडळ , प्रचा रकमंडळ n. [M.SCHOOL खिस्ती-धर्मप्रसारकमंडळीची शाळा , पाद्यांची शाळा /.] (b) a delegation दूतांची-वकिलांची मंडळी, दूतसमूह m दूतमंडळी, प्रेषितसमूह m, "मि शन'.४ an association or organisation of massionaries प्रेषितसंस्था , प्रेषितसंघ or briefly संघ (an old Buddhistic word) m, मिशनन्यांची संस्था , 'मिशन'.५ station of missionaries संघ (in the sense of संघाचे ठाणे), प्रेषित मंडळाचे ठाणे , मिशनज्यांचे ठाणे , 'मिशन' १.६ an organisation for evorship and works धर्मकार्यसंघm, धर्मकार्यमंडळ" 'मिशन' १. ७ (धर्मजागृति व धर्मप्रसार करण्याकरिता एखाद्या विशेष ठिकाणी व वेळी सुरू केलेले) धर्मपर उपदेश व उपासना. ८ purpose of life (आयुष्याची) इतिकर्तव्यता, जीवितोद्देश m, जीवनहेतु m, पुरुषार्थ m. M. v. t. to commission (mostly used in the form of the past participle) कडे कामगिरी सोपविणे, कामगिरीवर पाठविणे. Missionary tr धर्मप्रसारासाठी पाठविलेला मनुष्य m, धर्मसंदेशहर m, प्रेषित or प्रेषितक (old Buddhistic words) m, मिशनरी m, पाद्री m. [पाद्वी has now become at common word for a Christian Missionary.] Mis'sioner n. one who conducts a series of special missionervices विशेष उपासना चालविणारा. N. B. प्रेषित, in the sense of a Missionary, 19 taken from the old Buddhistic literature. In the Marathi translation of the English Bible, the word area is used in the sense of Apostle by Christ ians and in no other sense. Cf. " Acts of tam Apostles = प्रेषितांची कृत्ये.”