________________
Missive ( misiv) [Fr. missice, a letter sent -L. missue.] n. that which is sent, a writing contain. ing a message (निरोप लिहिलेला) लेख m, चिठी, लेखी निरोप m, पत्र, पत्रिका/. I. a. specially sent मुद्दाम पाठविलेला. (b) intended or prepared to be 8ent पाठविण्याचा, पाठविण्याकरितां तयार केलेला. [LETTERS AI. (व्यक्तीला उद्देशून लिहिलेली एखाद्या राजाची) अनुशासनपत्रिका f, आशापत्रिका..] २ that is intended to be thrown or hurled फेंकण्याचा, फेंकावयाचा as, "The M. weapons is." Mis-spell' . t. to spell wrongly (एखाद्या शब्दाची) चुकीची वर्णरचना करणे. fisspelling n. अशुद्ध चुकीची वर्णरचना, शब्दाक्षर लिहिण्यांत केलेली चूक./. Mis-spend' v. t. to waste or squander 2715181-faal कारण -गैर गैरशिस्त खर्च करणे, फुकट -मोफत वायां घालवणे -दवडणे, उधळणे, उधळपट्टी करणे चालवणे g. of o., असदव्यय m. करणे, उडवणे, उडवून टाकणे, नासणे, दुरुपयोग m. करणे, निकामी लावणे. Misspend or 1. उधळ्या, उधळपट्टी करणारा m. Misspending pr. p. M. V. 1. उधळपट्टी/, असव्यय m, वायर्या मोफत निकामी खर्च करणे n. Misspent' pa.. M. Pa. P. अनाठायीं -अपात्रीं निकामी •फुकट विनाकारण खर्च केलेला, उडवून उधळून टाकलेला, दुरुपयोग झालेला. Misstate' v. t. to stale wrongly or falsely ART खोटें लिहिणे, असत्यविधान करणे, विपर्यास m. करणे . of o., चुकीचे विधान करणे; as, "To M. a question in debate." Misstatement १. असत्य -खोटें विधान १, विपर्यास m. alist ( mist) [A. S. mist, gloom, darkness. ] n. fog, hare धुके , धुकट , मुन्हें १, भुसें , तुषार m, धूम्रमेघ m, धूमिका/.२ rains in very fine drops झिमझिम पाऊस m; as, "Scotch M." ३ anything that dims or darkens the sight or the judgment आंधेरी, अंधारी/, धुंदी, (गर्वाचा दौलतीचा &c.) धूर m, मद m, माद m. M. v.t. to cover with mist (आकाश) धुक्याने भाच्छादित करणे. M. ... to rain in very fine drops झिमझिम पाउस पडणे; as, “It mists." Mistful, Misty a. full of mist धुक्याचा, धुईचा, वांबाळीचा, वांबळीचा, वामाळीचा or वामळीचा, तुषारयुक्त, सतुषार, तुपारव्याप्त. [MISTY AND RAW WEATHER वांबाळ / वांबळ ,वामाळ or वामळ f] २ dim, obscure अधुक, अस्पष्ट, पुसट; us, "M. sight." Mistily adv. Listiness n. अंधेरी, धुंद, धुंदी, धूर m. २ तुषार युक्तता, सतुषारता तुषारभाव m, धूम्रमेघव्याप्ति Mistake ( mis-tāk') [ Mis + lake.) v. t. to under stand wrongly गैरसमजूत / उलटी समजूतf-विपरीत ग्रह m -अन्यथाग्रह m. होणे g. of o. with in. com., अथ m भाव m. उलटा घेणे समजणे, उलटा decl. विपरीत समजणे घेणे, विपरीत ग्रह m -अर्थविपर्यास m. करण; as, "To M. a remark." २ to take one thing or person for another चुकून चुकीने भ्रांतीने