पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Matinee ( mati-nā' ) [Fr. See Matin. ] n. a musicall or dramatical entertainment held in the daytime (गायनाचा किंवा नाटकाचा) दिवसाचा जलसा m, दिवसाची गाण्याची बैठक, दिवसाचे नाट्यप्रदर्शन Matrass (ma-tras' or matras ) [Fr. matras, % large arrow.] 2. वाटोळ्या बुडाचे व लांब मानेचें कांचे भांडे Matriarch (mātri-ark) [L. mater, Sk. मातृ, mother, and arch. ] 92. (on the supposed analogy of patriarch ) the mother and ruler of a family (ज्या समाजरचनेत कुटुंबाचे किंवा गोत्राचे स्वामित्व बापाकडे नसतां आईकडेच असते अशा समाजरचनेतील) गोत्राची किंवा कुटुंबाची स्वामिनी , गोत्रस्वामिनी मूलस्वामिनी ( and not कुलस्वामिनी), मूलस्त्री . Matriar'chal a. गोन्नस्वामिनीचा संबंधी. २ गोत्रस्वामिनीच्या ताब्यांतला. Matriar chate n. गोनस्वामिनीचा ताबाm -अंमलm.२ स्त्रीराज्य स. Matriarchy १. स्त्रीप्रधानसमाजm. Matrice (mā'tris or mat'ris) 9. Same as Matrix. Matricide (matéri-sīd) [L. mater, mother, and ccedere, to kill.] n. a murderer of his mother मातृघातकी m, मातृधातीm, मातृघ्न, मातृहंताm, आईचा मातेचा वध करणारा m. २a murder of one's mother मातृवध m, मातृघातm हत्या , मातेचा आईचा वध m. Matricidal a. मातृघात्याचा, &c. २ मातृघाताचा, &c. Matriculate ( ma-trik'ü-lāt) [L. matricula, a public roll or register, dim. of matrix.] v. t. to enter in a register (of a University or College ) (प्रवेशपरीक्षा घेऊन) कॉलेजाच्या किंवा विश्वविद्यालयाच्या यादीत दाखल करणे -नांवनिशीवार मांडून लिहून ठेवणे. M. 0..(विश्वविद्यालयाची) प्रवेशपरीक्षा देणे, प्रवेशपरीक्षेत उत्तीर्ण होणे. Matri'culate a. प्रवेशपरीक्षा झालेला. M. १०. प्रवेशपरीक्षा झालेला मनुष्य m. Matriculated pa. t. & pa. p. Matricula'tion n. -the act faalangप्रवेश करणे १४ करविणे १४. २ विश्वविद्यालयप्रवेशपरीक्षा Matrimonial, See under Matrimony. Matrimony (mat'ri-mun-i) [L. maier, Sk. io, mother.] n. the union of man and woman as husband and wife, marriage लग्न , विवाह m, लन्न विवाहसंबंध m. (b) विवाहित स्थिति.. २ पत्त्यांचा 'मॅटिमनी' नांवाचा इंग्रजी खेळ m. Matrimonial a. relating to marriage विवाहाचा, लग्नाचा, लग्नसंबंधाचा, वैवाहिक, औद्वाहिक, विवाहसंबंधी. [M. ALLIANCE विवाह -लग्नसंबंध m. M. CAUSES विवाहासंबंधी खटले m. pl. M. COURT लग्नासंबंधी खटले चालविणारे कोर्ट ११.] २derived from marriage विवाहप्रास. Matri mo'nially adv. Matrix (mā'triks or mat'riks) [Fr.-L. matricis -mater, mother.]n. (anat.) the womb गर्भाशयm, गर्भस्थान 1. २ (hence) that which gives origin or form to anything जननस्थान, उत्पत्तिस्थान .