पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1441

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

as, “ Not is a N." २ a proposition by which something is denied or forbidden निषेधक सिद्धांत m, नेतिसिद्धांत m, नकारार्थी सिद्धांत m. [Two NEHA TIVES MARE ONE AFFIRMATIVE द्वौ नौ प्रकृतार्थ गमयतः (Sk.); दोन नकार एक सकार करतात.] ३ veto नामंजुरी .४ नकारपक्ष m, नकाराची बाजूf; as, " The ques__tion was decided in the negative." ५ (photo.) उलट प्रतिमा, विपर्यस्त-ऋणप्रतिमाई.६ (elect.) ऋणपत्राm. Negatives. t. to disprove खोटा ठरविणे करणे, खंडन करणे, निषेध करणे, खोटेपणा आणणे, रद्द करणे. २० reject by vote (बहुमताने) नामंजूर करणे, नापास करणे, नापसंत करणे, असंमति दर्शविणे, विरुद्ध मत देणे; ad, "The senate negatived the bill." ३ to counterace जोर नाहीसा करणे, हाणून पाडणे, (चे) खंडन करण. Neg'atived pa. 6. and pa. p. Negʻatively adv. नकारानें, नाही म्हणून. २ निषेधरूपाने, निषेधपक्षान, निषेधदृष्टया. [N. CHARGED ऋण विद्युत्संचारित असलेला. Negativeness, Negativityn. नकारपणा m. २ निषेध गर्भता. ३ ऋणता. ४ उलटपणा m. Neg story in निषेधाचा, निषेधदर्शक, निषेधवाचक, निषेधार्थी. Negatory, See under Negative. Neglect (neg-lekt')[L. negligere, neglectum, -nec not, and legere, to gather.] v. t. to omil throug. carelessness (-ची) हयगय करणे, (निष्काळजीपणाने) वगळणे, (गफलतीने आळसाने विस्मरणाने) सोडण -टाकणे ठेवणे -न करणे. २to treat carelessly, to pass by without notice (ची) हयगय करणे, (कडे) दुलेक्ष, कानाडोळा करणे, (-ची) टंगळमंगळ करणे, आबाळ । •अवजतन/गैरजतन गैरनिगाहेळसांड करणे : of o., अनास्था उदासीनपणा m. धरणे बाळगणे win farii of o. 3 to disregard, to slight ( a person) उपेक्षा/अव्हेर m -हयगय अवमान m. करणे g. of (कडे) कानाडोळा करणे, उपेक्षणे, अव्हेरणे, अवमानणे... (law) to fail to perform a duty (कर्तव्यासंबंधी हयगय करणे, कर्तव्यास चुकणे, (कर्तव्य करण्यांत किंवा जबाबदारी बजावण्यांत) कसूर करणे. N. n. omissm, हयगय , कसूर घालघसर, कमतर, चालढकल.. गफलत करणे , आळस करणे n. २ treating carelesses हयगय , आबाळf, गैरनिगा, गैरजतन , टंगळमंगळ f, उपेक्षा, अशुश्रूषा/. ३ disregard, slight उपेक्षा/" अव्हेर m, अवमान m, हेळसांड., कानाडोळा m, दुर्लक्ष ४ culpable disregard कसूर , (दंडाह) प्रमाद" अक्षम्य चूक, हयगय , कर्तव्यास चुकणे m. Neglecte pa. p. हयगय केलेला, (निष्काळजीपणाने) वगळलेला, (गफलतीने आळसाने विस्मरणाने) सोडलेला टाकला -ठेवलेला न केलेला, विसरलेला, आळसाने राहिलेला. . हयगय केलेला, दुर्लक्षित, उपेक्षित, आबाळ अवजत गैरनिगा केलेला, (च्या विषयी) अनास्था धरलेला बा गलेला. ३ उपेक्षा अव्हेर -अवमान केलेला, उपेक्षिलल Neglect'edness n. हयगय केलेलेपणा m, उपेक्षा दु क्षितता.२ आबाळ , अवजतन , अरक्षितता