पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1440

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"मय. Nectariferous a. Producing neckey' or honey अमृतजनक, अमृत उत्पन्न करणारा, अमृतोत्पादक, मधूत्पादक, मधुजनक. २ सधाचा कोठा असलेला. Nec'tarine a. sweet as nectar अमृतासारखा मधुर गोड रुचकर स्वादिष्ठ. Nectary १. (bot.) the part of a flower which secretes the nectar or honey (goiaio) मधुजनकपिंड m, मधुपिंड m. Neddy ( ned'i ) [From Ned, short for Edward.] n. a pet name for a donkey गाढव , गर्दभ m, 19H m. Nedd'ies pl. Ne'e ( nā) [Fr. fem. of ne', pa. p. of naitre, to be born -L. nasci, natus, to be born. ].a. born जन्मलेला, जन्मास आलेला, उत्पन्न झालेला, जात, संभूत, उद्भूत. २ (विवाहित स्त्रीचे माहेरचं आडनांव दाखविण्याकरितां) माहेरच्या आडनांवापूर्वी लिहिण्याचा शब्द m; as, "Rebecca Crawley,nee Sharp." ह्या उदाहरणांत 'शार्प' हे माहेरचे आडनांव आहे. Need ( nēd) [ A. S. nēad. ] *. want of something ewhich one cannot do without (a ) गरज, जरूरी, आवश्यकता, अगत्य , कास , कारण 8, प्रयोजन ११. [ AT THE HOUR OF N. आयत्या वेळेस, प्रसंगी, गरजेला. A FRIEND IN N. IS A FRIEND IN DEED आयत्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र, CF. स सुहृद्व्यसने यः स्यात्. A GIFT IN N. IS A GIFT INDEED cf. अर्थी दान महापुण्य. TO SUPPLY ONE'S N.s गरजा भागविणे -चालवणे -पुरविणे करणे.] (b) उणीव./, अपेक्षा. २indigence, poverty (8) गरिबी, चणचण, कमतरता./. (b) प्रसंग m, अडचणीची वेळ /, नड.f, अडचण/, पेंच . (c) vant of one means of living निर्वाहाच्या साधनांची वाण, ग. रिबी, तारांबळ f. N. . t. to evant गरज -दर्कार प्रयोजन असणे, काम असणे -लागणे -पडणे, जरूरी मदत लागणे असणे g. of o. witle ला of s. N. ५.. जरूर "अवश्य असणे -लागणे. As an auxiliary, पाहिजे is a good rendering of need in the affirmative, and नको in the negative construction; as, "You need 80 = तुला गेले पाहिजे; You need not go = तुला जायाला नको." N. B. With another verb, need is used like an auxiliary, generally in the negaLive sentence expressing requirements or obligablon, and in this use it undergoes no change of termination in the third person singular of the present tense; as, " He need not do it." Needed Pu. t. N. pa. p. गरज असलेला, अपेक्षित, आकांक्षित, जरूरीचा. Need'er n. गरजवंत m, गरजू m, गरजी m. are n. a beacon (खलाशांच्या माहितीकरिता ठवलेला) दीपस्तंभ W. Need'ful a. necessar'J, Preque "मावश्यक, जरूरीचा, कामाचा, उपयोगाचा, अपेक्षित, अगत्याचा. [ 'THE N. ( एखाद्या कामाला पुरेशी) रोकड , कड पैसा m. THE ONE THING N.' परमार्थ m. Neo ou fully adv. FERITT, 377777. Need'fulness 10. आवश्यकता जरूरी, अगत्य १. Need'ily adv. गरजू,