पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Saleable, See under Bals. Salop (sal'ep) [Of Arabio origin.] n. (bot.) सालं मिश्री, सालमिश्री/. Sales' man 3. विक्री करणारा नोकर m, विक्रीवाला. २ गि-हाइकी मिळविणारा अडत्या m. Sales woman 8. विक्री करणारी स्त्री (नोकर). Salic, Salique (sali'k ) [Fr. -the Salian Franks, with whom the law originated.] a. f iti गादीचा अधिकार नाही असे म्हणणारा (कायदा). Salient (sali-ent) [L. salio, I spring. धात्वर्थः उख्या मारीत चालणारा.] a. prominent ठळक, मुख्य, महत्त्वाचा, (सहज) नजरेत येणारा-पडणारा. २ projecting outwards बाहेर आलेला. ३ ( of water) jetting forth (कारंजाप्रमाणे) उडणारा. Sa 'lience n. ठळकपणा m. Sa'liently adv. ठळकपणाने. Salif'erous a. लवणधारी, लवण असलेला. Salify ( sal'i-fi ) [L. sal, salt, and facere, to make.] ___.t. (अम्लाचे किंवा बेसाचें) लवण बनविणे. Salina ( sa-li'na ) [L. sal, sait.] n. ( salt-marsh or _pond खारटण, खाजण . २ salteworks मिठागर m. Saline (sali'n) a. salty खारा, मचुळ, खारट, मिठाचा, क्षारमय. २ (of taste) खारट. ३ (med.) क्षारयुक्त. S. n. a spring of salt water खाज्या पाण्याचा झरा m, खारे सरोवर १. २ मिठागर m. ३ खारट पदार्थ m. ४ रेचकाचे मीठ Salin'ity 3. खारटपणा m, खारेपणा m. Saliva ( sa-li'va ) (L.] n. a fluid secreted in the _mouth लाळ, लाला, थुका M, थुकी/ मुखरस m. Sali'val, Sal'ivary a, pertaining to secreting, or containing saliva धुंकीचा, थुकीचा, लाळेसंबंधी, लालोत्पादक, लालावाहक. SALIYARY GLANDS लालो. त्पादक पिंड m, लालापिंड 0.] Sali'vate v. i, to produce an unusual amount of saliva (अतिशय) लाळ उत्पन्न करणे, तोंड आणणे. Saliva'tion n. unusual flow of scliva ats to n, oras उत्पन होणे, लाळ गळणें ॥, लालास्राव m. २ पोटांत जंत झाल्यामुळे किंवा पारामिश्रित पदार्थ अधिक दिल्या मुळे तोंडास फार लाळ सुटणे .. Salle (sal ) [ Fr.] 2. a hall दिवाणखाना , उठा बसायाची खोली/. Salle a manger ( sal a manzhā) [Fr. ] n. dining_room जेवण्याची खोली/. Sallow ( salo) [A. S. sala, discoloured. ] a. of a pale yellowish colorsr फिकट, फटफटीत, पिकट, पिकुटलेला, पांडु, निस्तेज; as, "A. S. skin." २ रोगट, रोगट दिसणारा, दुखणेकरी, फिकद. [To TURN S. फिकट दिसणे, पिकुटणे.] Sal'lowish a. फिकट, पिवळसर. Sal'lowness n. (oned.) paleness (अंगाचा) फिकटपणा, पिकुटपणा m, त्वक्पांडुताई. Sally ( sal'i) [Fr. -I. salio, I leap.] n. an attack ___of besieged troops upon the attackers (वेढा