पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देणारांघर) छापा m, हल्ला m. २a sudden start into activity उसळी, झटका m, वेग m, आवेश m. ३a brilliant remark, witticiono atat f. levily रंगेलपणा, बहर, रंग m, मौज m, विनोद m, थट्टा f; as; " The excursion was esteemed but & S. of wit." S. . . to rush out suddenly छापा घालण्यासाठी बाहेर पडणे, एकदम तुटून पडणे, एकदम हल्ला करणे, एकाएकी पुढे येणे बाहेर पडणे, उसळी देऊन बाहेर येणे. Sallied pa. t. and pa. p. Sally:port n. किल्याची (भिंतीत ठेवलेली) चोरवाट, किल्यांतील खिडकी. Salmon (sam'un) [Fr. -L. salmo -salio, I leap.] n. सामन (नांवाचा खाण्याचा.) मासा m. Salon ( sā-lon') [ Fr. ] n. a drawing-room feature खाना m. २ an exhibition of works of art कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन.३a gathering of fashionaBle or distinguished person8 प्रतिष्ठित किंवा थोर लोकांची सा. Baloon ( sa-loon') [From French Salon. ) n. a Large and awell fitted up room दिवाणखाना m, हाल m. २ (in a ship) the main cabin (जहाजावरील) मुख्य खोली, सालन m. ३a refreshment bar (वरिष्ठ प्रतीचें) फराळाचे दुकान .४ खेळण्याचा (सार्वजनिक) हाल m, खेळण्याचा अट्ठा m; as, "Billiard S." [S. CAR (दिवाणखान्याप्रमाणे)शंगारलेला (सलग) आगगाडीचा डबा m. S. DECK (सगळ्यांत) वरचा डेक m. सालूनमधील उतारूं ना हवा खाण्यास बसण्यासाठी हा राखून ठेवलेला असतो.] Salpingitis n. (med.) नलिकादाह m; स्रोतदाह. (a) फ्यालोपियननलिकादाह (अंडवाहकनलिकादाह). (b) युस्टेचिअननलिकादाह m. _Sal'pinxn. (med.) नलिका स्रोत m. (a) क्यालोपियन | . नलिका. (b) युस्टेचिअन नलिका. Salt (salt) [A.S. sealt, salt.] n. मीठ , लवण , क्षार m, खार m, निमक . [ATrIC S., ATrIC WIT witty thoughts गंमतीचे बोल m. pl., विनोदी चुटके m.pl. BLACK S. काळं मीठ , पादेलोण , कृष्णलवण , रोचक | SE 9. CULINARY OR COMMON S. apart afis n. ROCKS S., SEE UNDER ROOR. TABLE S. पानावर वाढण्याकरितां (पूट केलेलें) मीठ n. WHIVES. सफेत मीठ m. S. Ig. "CAKE वाशिंग सोडा बनविण्याच्या कृतींतील पहिल्या अवस्थेचा | . क्षार m, साल्ट केक. S. -CELLAR मिठाचा पडगा m. S. LAKE खारें सरोवर . S. • MAKER मीठगावडाm, मिठागरी m, मीठकरी m, मीठ करणारा खारवी m. S. -MINE मिठाची खाणf. S. -PAN, S. •PIT कोंडी f. S. •BPOON मीठ वाढण्याचा चमचा m. S. TAX मिठावरील कर m. S. •WELL खारी विहीर खारा कुवा m. S. •WORKS मिठागर m. IN S. खारवलेला, मिठाच्या पाण्यात ठेवलेला. To RAT S. WITH (च्या येथे) पाहुणा असणे, (चा) पाहुणचार खाणे. To RAT ONE'S S. (चें) निमक खाणे, (-च्यावर) अवलंबून असणे, (च्या) नोकरीत असणे. To BE IMPREGNATED WITH S. खारावणे, खारणे. To SIT ABOVE THB S. -