पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लेला; as, " A saddder and wiser man." ५ dullcoloured निस्तेज, काळा, मजित, मळका. Sadder comparative; Saddest superlative. Sad'ly adv. अतिशय दुःखाने, उद्वेगाने. Sadden ( sad'n ) [See Sad. ] v. t. to make sad feat करणे, उदास करणे. २ दुःखी करणे, दुःखीकष्टी करणे. S. ५. . to grory sad खिन्नता/. येणे -वाटणे, उदास होणे. Saddle ( sad'] ) [A. S. sadel, sadol, a saddle.] n. (a) जीन ॥, खोगीर 3. (b) (बायसिकलवरील किंवा नांगरावरील) खोगीर, बैठक. [FRAME OF A S. खोड 1. (RIDING A HORSE) WITHOUT A S. Eqoloft. FORE-TIE OF A S. गोरबंद m, घोरवंद m, गळवंद m. LEATHER SEWN ON A S. TO SUSTAIN TIE ABRASION OF THE GIRTH घशेट, घशेटा , घशेटें , घसीट.1, घसीटा 2. S. COMPOSED OF FOLDS OF CLOTI चारजामा. S. II AVING 'PYO SIDES छापी खोगीर 2. SIDE OF A S. छाप m. SITTING CLOTI OVER AS. गाशा m. STRIPS ( OF CLOTH, &c.) APPEN DED TO A S. सड़की./. THIGIIPAD OF AS. मांडगादी f. TIES CONNECTING THE SIDES OF A S. अलगुजी. S. BACKED जीनपाठीचा, जीनपाठी. S. BAG दुटें, पडशीf. S. Bow खोड २. S. CLOTI quatã 11. S. Girtil, CT m. Strip on LEATHER END OF A S. हयासा m. S. IAKER जिनगर m, खोगीर करणारा m. S. MAKING जिनगरी /. S. PRAME खोड 3. S. FAST खोगिरावर घट्ट वसलेला किंवा वसविलेला. S. HORSE सवारी घोडा m. S. PIN वायसिकलवरील बैठक घट्ट बसविण्याची पिन f. IN THE S. घोड्यावर असतांना. २ (Jig.) कामगिरीवर असतांना, काम करता करतां. To PUT THE S. ON A RIGHT HORSE खऱ्या अपराध्याच्या मार्थी STY ATTO. TO PUT THE S. ON TIE WRONG HORSE भलत्याच्याच माथीं दोष मारणे. CF. MARATHI चोराला सोडून संन्याशाला सुळी देणे.] २ खोगिराच्या आकाराची वस्तु. ३ (a) aridge between two sumnits दोन शिखरांमधील कडा m. (b) a support for a wire on ca telegraphe pole (तारेच्या खांबावरील चिनी मातीची) तारेची बैठक f. S... खोगोर -जीन 2. घालणे-ठेवणे. २ (fig.) to burden, to encumber लादणे, ओझें घालणे, (कर, इत्यादि) बसविणे; as, "To S. a town with the expense." Saddler 2. जिनगर m, जीन करणारा, खोगीर करणारा. Daddlery 22. जिनगराचा धंदा, जिनगरी f. २ खोगिरा साठी लागणारे सामान 7. ३ जीन वगैरे घोड्याचे व • गाडीचे सामान , गाडीघोड्याचें सामान 7. ४ गाडी घोड्याच्या सामानाचा कारखाना किंवा दुकान. Sadducee (sad'ū-sē) Gr. Saddoukai08, Heb. Zedukim. ] n. ( Bible.) सादोक नांवाच्या ज्यू धर्मगुरून स्थापिलेल्या पंथाचा अनुयायी m, सादोकी पथाचा m, सादोकी m, सादोकपंथी . magness n. खिन्नता, उदासपणा m, उदासीनता, विषाद m. २ dolefulness, eveariness रडकेपणा m, रडवेपणा m, म्लानमुखता, मुखमालिन्य ०.३dell