पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वतःस वाहून घेणे, आत्मयज्ञ करणे.] ३ (comm. cant) to sell at a loss तोट्याने विकणे, तोटा करून विकणे. S. V... यज्ञ करणे, याग करण. Sacrificed pa. t. and pa. p. Sacrificer 2. यज्ञ करणारा, यजमान m. Sacrificial a. यज्ञाचा, यज्ञकर्माचा, यज्ञसंबंधीं, यज्ञकमीत वापरलेला.[S. GRASS कुश, दर्भ m. ] Sacrilege (sakri-lej) [Fr. -L. sacrilegium, rob• bery of a temple.] . robbery of sacred things देवाच्या (भांडी, अलंकार, वगैरे) वस्तू चोरणे , देवाच्या भांड्यांची चोरी, देवस्वापहार m, देवस्वचीय n. the profanation of a sacred place or thing (देवस्थान, वगैरे) बाटवणें ॥, भ्रष्ट करणे . Sacrilegious (6. देवस्वापहाराचा, देवस्वचौर्याचा. २ भ्रष्टपणाचा, भ्रष्ट. Sacrile'giously adv. देवस्वापहारपूर्वक, शिवस्वाचा अपहार करून. २ भ्रष्टपणाने, बाटग: पणानें. Sacrile'giousness . भ्रष्टपणा m, बाटगेपणा m. २ शिवस्वापहार m. Sacrist ( sā'-krist) [Fr.-L. sacer, holy.] n. (ferent चर्चातील) देवाची भांडी वगैरे जपून ठेवणारा , सेक्रिस्ट m. हा गायकांकरितां गीतांच्या नकला करता. र mace-bearer छडीदार m. Sacro a. Same as Sacral. Sacro-coccygeal n. ( anat.) त्रिकगुदसंधि (Sacrum = त्रिकास्थि and coccyx =गुदास्थि). Sacro-iliac n. (anat.) त्रिकनितंबसंधि. (Saerums त्रिकास्थि and ilium = नितंबास्थि). Sacrosanct ( sak'-ro-sankt) [L. sacrosanctus, con. secrated.] a. (of person, place, lav, &c. ) sacred in the highest degree fagfaz. Sacrosan'ctity 1. अतिपवित्रता./. Sacro-sciatic ( sakri-si-at'ik) a. (anat.) त्रिक आणि आसनास्थि यांच्या मधील. (Sacrum = त्रिकास्थि and sciatic from Isohium = आसनास्थि).त्रिकासनसंबंधी, त्रिकासनगत. Sacro-sciatic foramen m. त्रिक आणि आसनास्थि यांच्या मधील छिद्र, त्रिकासनच्छिद्र Sacro-vertebral a. (anat. ) त्रिक आणि मणि यांचा (vertebra = मणि or पृष्ठवंशमणि), निकमणिगत, निकमणिविषयक. Sacro-vertebral angle ?. त्रिक आणि मणि यांचा कोण ___m, त्रिकमणिसंधिकोण m. Sacrum (sa'krum) [L.] n. ( conat.) त्रिकास्थि , माकडहाडाच्या वरच्या बाजूचें त्रिकोणाकृति हाड "" कण्याखालचे हाड 10. Sad ( sad ) [ Anglo Saxon sced, sated, sick. ] . affected with grief, gloomy, mournful fast, उदास, उदासीन, खेदयुक्त, दिलगीर. २ dolejury : gay रडका, रडवा, रडकुंडा, उतरल्या तोंडाचा, म्लान, म्लानमुख, तोंड उतरलेला. ३ expressing or causamy 807700 दुःखाचा, अनिष्टाचा, दुःखद, अतिशय दुःख कारक. ४ serious गंभीर, कटु अनुभव आलेला, विट