पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Rumimage-sele n. a sale of unclaimed goods (atlet तील) बेवारशी मालाची विक्री f. २a sale of odds and ends (धर्मार्थ दिलेल्या) किरकोळ सामानाची विक्री. Rum'maging pr. p. and v. n. Rummer ( rum'ér ) [ Of Dutch origin.] 2. a large arenkeing glass दारू पिण्याचा मोठा गलास m. Rumour ( rõõʻmur) [Fr. -L. ?'umor, a noise, murmur, report.] n. a report, a hearsay pets, 759 J, वार्ता , गुणगुण , अफवा , कुणकुण f, अबई , ध्वनि m. [ GENERAL OR POPULAR P. भुमका /.] R. v, t. to noise abroad, to spread news कंडी पिकवणे, अफवा पसरणे, अवई. फेंकणें -उडवणे -पसरणे . of o. [ To BE RUNOURED ABROAD कंडीf. पिकणे -पसरणे, भुमका. पसरणे.] Rump (rump ) [ Of Icelandish origin.] n. the tail end of an animal ढिमोरा m, चौक m, कुकडी, ढुगण 2. [ To SINK IN AT THE R. ( cov, A CALVING OR YEANING ) खोलटणे, खोलगटणे, अंकडे m. pl. मोडणे g.of s., शेपखळी.. पडणे g. of s.] २the hinder part मागचा भाग m, पृष्ठभाग m, पश्चाद्भाग m. ३ the Jog-end of anything अवशिष्ट भाग m. [ RUMP PARLIAMENT कामवेलने मोडलेल्या पार्लमेंटचा अवशिष्ट भाग m, अवशिष्ट पार्लमेंट.] Kumple (rum'pl) [A. S. hrympelle, & wrinkle, & fold.] v. t. to make wrinkles in groot f. pl. पाडणे, चुण्या पाडणे, चुरणे, चुरडणे, घुरदळणे, गुडचावण, गुधडणे, घुसडणे, कुसमाडणे, कुसमडणे, गुधड घडा m. घालणे, गुरधळ -गुरधळी / घालणे -मांडणे, चाळाबोळा m. करणे g. of o., चुरगळी करणे. २ to - out of shape बेढब करणे, चुरडून -मुरडून टाकणं. R. m. a fold or wrinkle सुरकुती, चुणीJ. pled pa. t. R. pa. p. सुरकुत्या पाडलेला, चुरड लेला, घुरदळलेला. sullm'ply a. in a rumpled state HTSFRIT TE971, सुरकुतलेला, चुरडलेला. un ( run ) [Of Anglo-Saxon origin.] .. धावणे, पळणे, धांवत येणे जाणे, धांव मारणे, पळत जाणे -येणे, धाव. ठोकणे, धूम मारणे, दौडणे. २ toftee, to cbscond पळणे, पळन जाणे, पळm. काढणे, बारा करण, बाराचें करणे म्हणणे, बाराचा फाळा m. वाचणे, बाराचे लेख m. pl. वाचणे, पळपट f -पळण f. होणे 9. of8., गच्छं गच्छंतीचें । गच्छंती -पोबारा m. करणे -म्हणणे, यःपलाया। -यापलायन -यःपलाय करणं -म्हणणे, शेपूट शेपटी झाडणे, झ्या . or श्याझ्या f. करणे. [To R. AWAY COWARDLY शेपूट m. घालून पळणे. To R. AWAY OPENLY, BOLDLY, DEFY NEEY ETC. हातावर हात देऊन or मारून पळणे -जाणे, हातावर तुरी देऊन पळणे. 1३to advance as by rolling onewheels घरंगळणे, घरंगळत जाणे, घळघळत जाणे. LEOUNNING HAND लेखणी न उचलतां लिहिलेले अक्षर ,