पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

odd, queer विलक्षण, तन्हेवाईक, विक्षिप्त, विक्षिप्त पणाचा; as, "A R. idea; A R. fellow.” Rumble (rum'ble ) [Of Danish origin.] v. i. to make a continuous rolling noise TETSUT, or घडघडणे, घरघरणे, गरजणे, गडगड गडगडां वाजणेंintens. गडाडणे, घरारणे. २ (belly) गुरगुरणे, घुरघुरण, गरबरणे, घरघरणे. R. . t. to utter with a humbling sound गडगड स्वराने सांगणे -बोलणे बोलून दाखविणं. Rum ble n. गडगडणे , गडगड आवाज m, घडघड./, घरघर /, intens. गडाड m, गडगडाट m, घडाड m. २ गुरगुरणें ॥, गुरगूर. ३ a seal behind a carriage ( for servants or luggage) (नोकरासाठी किंवा सामानासाठी) गाडीच्या पाठीमागील बैठक.J. Rum'bling v. 22. गडगडणे , गडगड आवाज m. rum blingly adv. गडगड आवाज करीत, गडगडत, घडघडत. Ru'minant a. chewing the cud रवंथ करणारा, रोमंथक. २thoughtful, quiet ध्यान करणारा, मनन ? -चिंतन . करणारा, ध्यानशील, मननशील, मनन करण्यांत गढून गेलेला, ध्यानासक्त. R. १. रवंथ करणारा प्राणी my रोमंथक m. Ruminan'tia n. pl. रवंथ करणारे प्राणी. ह्यांत उंट, बल __m, गाय, मेंढा m, हरिण वगैरेंचा समावेश होतो. Ruminate ( rõõ'mi-nāt ) (L. rumino -quminatum -rumen, the throat, gullet.] v. i. and t. to chew the cud रवंथ करणे, रोवंथ -रोंथ m करणे, रोमंथ m. करणे. २ to meditate, to thinks deeply over' ध्यान ? -मनन 1. करणं, ध्यानांत असणे, (-वर) विचार करण -चालवणे;as, "Apart from the hope of the gospel, who is there that ruminates on the felicity of heaven?" Rumination ??. रवंथ करणे ॥, रबंथ m, रोमंथ m. २ ध्यान करणे , मनन . करणे , ध्यान , मनन , चिंतन. Ruminator n. मनन करणारा. Rummage ( rum'āj) [A. S. rum, room.] v. t. to turn ( things) over and about (usually in search for something ) धुंडाळणे, धांडळणे, हडकणे, चाळण, धुंडाळा m चाळाचाळf -चाळाचाळीf -उचलाउचल । -उचलासांचल f. करणे g. of o. [To TURN TOPS TURVY IN RUM MAGING अस्ताव्यस्त करणे, उलथापालथा करणे, पालथा घालणे.] २ to fish out or up Jroni among other things शोधून काढणे, धुंडून काढण, धुंडाळून काढणे. R. 2. a careful search धुंडाळण धुंडाळणीf, धुंडाला m, चाळाचाळ .f, चालाचाळी/.. (कस्टमअंमलदाराने घेतलेला) गलबताचा झाडा". things got by rummaging miscellaneous accemulation धुंडाळून काढलेल्या किरकोळ वस्तु f. p. Rum'maged pa. t. R. pa. p. धुंडाळलेला, धुडा काढलेला. Rum'mager १४. धुंडाळणारा, धंडाळ्या, धुंडाळा करणार - -