पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Rue'ful a. to be repenteil of CTT1T FUTTATTET, पस्तावा करण्याजोगा. २ mournful, melancholy रडका, रडवा, रडकुंडा. [R. COUNTENANCE रडती सुरत f, रडकें तोंड , रोती सुरत f. KNIGHT OF THE R. __COUNTENANCE रडता राऊत, रडत लक्ष्मी, रडतोड्या.] Buefulness n. रडकेपणा m, रडवेपणा m. Ruffian (ruf'i-an) [Fr. rufien -Ger. rufer crufteln, to pander.] n. a rough, brutal fellow CIGITI, आडदांड, कर्मचांडाळ, क्रूरकर्मा, मांगहृदय. Ruffle (ruf'l ) [M. E. ruffelen, to ruffle.] 9. ८. (पंख) फडफडावणे, विखरणं. २ (पाणी) गढूळ करणे, गादवणे. ३ to wrinkle, to form into plaits चुणणे, सुरकुत्या f. pl. चुण्या/.pl. घालणे -पाडणे. ३ to disorder (dress, etc.) चुरणे, चुरडणं, चोळवटणं, चोळटणे, चोळमळणे, गुधडणे, घुसडणे, घोळसणे, घोळसावणे, परे m. घालणे, गुधड m -गुधडा m. घालणे, धुडकूस m -धुडगूस . घालणे, घुसडणी f-घुसडा m -चोळामोळा m -चोळामोळ.f -चोळाचोळf -चोळाचोळी/ -घुरदळा m-घुरदळें । -गुधडा m. करणं g.of o., मळणी घालणे. 8 to agitate or disturb (the mind, etc.) 3767Tव्यग्र -व्याकुल -क्षुब्ध करणे, क्षोभवणे, तळमळ /. करणे 9. of o., घडी/. बिघडवणे g. of o., गढुळवणे. [To R. one's FEATHERS, to make one angry or annoyed त्रासवणे, त्रास देणे, चित्तक्षोभ m. करणे etc.] R. 2. a plait, a fold सुरकुती, चुणी, चूण f, चीण f, वळकटी, वळकुटी/. २ agitation, discomposure अस्व स्थता, चित्तक्षोभ , अस्वास्थ्य, व्यग्रता.. क्षुब्धता. avut fied part. R. pa. p. चुणलेला, चुण्या घातलेला. २ चुरलेला, चोळवटलेला, गुधडलेला. ३ अस्वस्थ केलेला, क्षुब्ध केलेला, व्यग्र, व्याकुल, उद्विग्न, क्षुब्ध. vut fier n. चुरडणारा, चोळवटणारा, गुधडणारा. २ अस्वस्थ करणारा, क्षोभवणारा, गढूळ करणारा, घडी बिघडविणारा. Rufous (rūb'fus ) [L. rufus, akin to ruber, red.] a. reddish-brown तांबूस, तांबसर, तांबडा. Rug (rug) [See Rough.] n. floor-mat of shaggy material (पाय पुसण्याकरितां दारांत वगैरे टाकलेली) केसाळ चटई. sugged a rough, Puneven खडबडीत, खाबडखुबड, भोबडधोबड, उखरवाखर, उखरावाखर, उंचनीच, उंचसखल. २ unpolished असभ्यपणाचा, दांडगटपणाचा, आडमुठेपणाचा; as, "R. manners." ३ onvolving hardship कष्टाचा, कष्टमय; as, "R. life." ४ ghaggy कसाळ, खरबरीत; as, "The R. Russian bear." ५ सुरकुत्या पडलेला, चिरम्या पडलेला, सुरकुतलेला. ६ harsh in sound कर्कश, कर्णकट; as, "R. verse". truggedness n. खडबडीतपणा m, खाबडखुबडपणा m. २ असभ्यताf. ३ कष्टमयता f. ४ केसाळपणा m. ५ सुरकुतलेलेपणा m. ६ कर्णकटुत्व. Eine (ru'jēn ) [Of French origin.] n. at 14 टन हाडापासून वेगळे करण्याचे शस्त्र , अस्थिकला चियोजक.