पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

MAHALA Rugose (rõõʻgos ) [L. rugosus -ruga, a wrinkle.] ___a. urinkled सुरकुतलेला, सुरकुत्या पडलेला, वलियुक्त; उ० कपूरीची पाने. Rugos'ity १. सुरकुत्या होण्याची स्थिति.. Ruin (rõõ'in ) [Fr. ruin -L. ruina, -quo, I rush or tumble down.] 2. destruction नाश m, क्षय m, विध्वंस , विघातm, नासधूस, नासाडी/, नासधूळ/, तळपट , बिघडाबिघड, बिघड m, बिघाड m. [ONE RUSHING To R. अवदसा आठवलेला. To SEEK THE R. OF (च्या) घरावर गोंवरी.. ठेवणे, निखारा m. ठेवणे]. (b) (of building) चुराडा , खिंडार , खिंडारें . [THAT IS IN RUINS मोडलेला, ओसाड, ओस, खिंडार. To FALL (OR BE FALLEN) INTO R. मोडणे, मोडकळणे, मोडकळीस Foi.] p overthrow or downfall (of fortune, etc.) सत्यनाश m, खराबी , घरबूड, वाताहात, वाटोळे n, हलाकी, हलाखी , संपत्तिनाश m, ऐश्वर्यनाश m, थाळावाटी, अस्त m, विळाखिळा m. [THAT CAUSES R. OR GREAT LOSS 95041.] 3 destroying agency नाशाचे कारण . ४ (Pl.) the remains of anything demolished or decayed पडितभाग m. R. v.t. to demolish, to destroy नाश करणे, मोडणे, मोडून टाकणे, धुळीस-जमिनीस मिळविणे, नासाडी/ नासधूळ f-विचका m. करणे, नासणे, नासून टाकणे. २ to bring to poverty, to impoverish नाश करणे, बुडविणे, नाश m -खराबी f-सत्यनाश m -घरबूड f -संपत्तिनाश m. करणें 9. of o., भिकेस लावणे, भिकारी-कंगाल -हतश्री -नष्टश्री करणे. Some colloquial phrases in the sense of 'To ruin with intensity' are देशधडीस लावणे, दारास or घरास कांटी f. लावणे g. of o., घरावर गवत रुजवणे g. of o., संसाराचें मातेरें 20 -संसाराचा पाटावरवंटा m. करणे g. of o., वाटोळे १. करणे g. of o., घर n. घेणे -धुणे 9. of o., धूळ फुकावयास लावणे, धुळीचे दिवे खावयास लावणे, ठार बुडविणे, खाड्यांत उतरणे, गळा m -मान. कापणे g. of o., डोई fमारणे g. of o., नाडणे, घरावर निखारा m. ठेवणे, घरावर कौल n. राहूं न देणे, राखरांगोळी . करणे. [To R. (A GIRL ) भ्रष्ट करणे.] R... to fall into run or decay नाश होणे, धुळीस मिळणे, मोडकळीस येणे, भिकारी -कंगाल होणे. Ruined pa. t. R. pa. p. नाश पावलेला, नाश केलेला, नासलेला, नष्ट, ध्वस्त, मोडलेला, धुळीस मिळवलेला, etc. २ बुडवलेला, बुडलेला, नष्टैश्वर्य. Ruiner n. नाश करणारा, नासणारा, नासवणारा, विध्वं सक, विघातक, मोडणारा, मोडून टाकणारा. २ बुडवि____णारा, भिकेस लावणारा, बुडव्या, संपत्तिनाशक. Ru'ining pr. p. R. v. n. Ru'inous a. in ruins, dilapidated atspot, मोडलेला, मोडकळीस आलेला, मोडकळीचा, खराबीचा, पडका, मोडका, जीर्ण; as, "The bridge is in a R. state.” R bringing ruin, disastrous apgT FTOTITT, नाशकारक, हानिकारक, अपकारक, दुष्ट, घातुक; as, "R. folly." HTRANEPALI