पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Roman Catholic ?. रोमच्या पोपला सर्व धर्मप्रकरणांत श्रेष्ठ मानणारा m, रोमनक्याथोलिक. Romance ( ro-mans' ) [L. Romanus, adj. of Rona, Rome.] n. a highly imaginative or fictitious tale अद्भुत कथा, कादंबरी, असंभूत कथा/, अद्भुत गोष्ट. २ अद्भुत वाङ्मय ११. ३ a poetic episode in one's life आयुष्यांतील अद्भुत गोष्ट f, अद्भुत प्रसंग m. कल्पितकथा -गोष्ट f. ४ a fiction थोतांड , भंडपुराण n. y 3 afriat f. R. v. i. to write or tell romances कादंबरी . लिहिणे -सांगणे, अद्भुत कथा लिहिणे. २ to exaggerate अतिशयोक्ति करणे, अति शयोक्तीचे वर्णन करणे. Roman'cer, Roman'cist 2. कादंबरी लिहिणारा, अद्भुत कथा लिहिणारा, कादंबरी लिहिणारा. Ro'manism 2. रोमनक्याथोलिक धर्म m, रोमनक्याथो लिक धर्मपंथ m. Romanist n. रोमनक्याथोलिक पंथाचा अभिमानी m. २ रोमनक्याथोलिकपंथी. Ro'manize v. t. to make Roman in character staa स्वरूप देणे, रोमन करणे. २ to make Roman Catholic रोमनक्याथोलिक करणे, रोमनक्याथोलिक पंथाची दीक्षा देणे. R. . . रोमनक्याथोलिक होणे, रोमनक्याथोलिक पंथाची दीक्षा घेणे. Romantic c. imaginative (person) अद्भुतप्रिय, अद्भुतमनस्क, अद्भुतवृत्ति. २ wild ( notions, etc.) __अद्भुत, विचित्र, आश्चर्यभूत, अव्यवहार्य, विक्षिप्त, विलक्षण, अद्भुतरसाचा, अद्भुतरसात्मक, अद्भुतरसप्रचुर. Rom'ish a. (used in a disparaging sense ) that __ क्याथोलिक पंथाचा, रोमनक्याथोलिक धर्माविषयींचा, । रोमनक्याथोलिक धर्मासंबंधींचा,रोमनक्याथोलिक पंथास चिकटून राहणारा. Romp (romp) [Fr, ramper, to creep, to climb. ] v. 1. to play or skip about noisily fegaui, खिदडणे, धिंगडणे, धांगडणे, धिंगाणा m -धांगडधिंगा m. घालणे -मांडणे -माजवणे, नाच m. मांडणे, बोकळणे. R. n. a garl awho so plays घोडगी, घोडी, भोपळदेवता f, टोणगी f. २ ude frolic धिंगाणा m, धिंगामस्ती , खिदडा M, खिदडणें ॥, धांगडणें है, धुमकूस, धुडकूस m, धुडगूस m, धुमड, धुमश्चक्री , धुमाकूळ m, धांगडधिंगा m, धाबडधिंगा m, धिबडी J, तातकथय्या m, ताथय्या m, थैथैय्या m, थैथैयाट m, थैकार m, हंगामा m, हमामा m, हुतुतू m, बोकंदळ . | Romper n. खिदडणारा, धांगडणारा, धिंगडणारा, __धिंगाणा मांडणारा, धांगडधिंगा घालणारा m. Romping pr. p. R. ७. n. खिदडणें ॥, धांगडणें , धिंगडणे. Rondeau (ron'do) [Fr. rond, round.] 1. a short rhymed poem of thirteen ( sometimes ten ) lines तेरा ओळींची सयमक कविता, त्रयोदशपदी कविता/ | Ronion ( run'yun) [Fr. •rogneue •rogne, m nger