पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गरगरवून नेणे, घरळवणे, धुळवणे. २ to make to revolve वाटोळा -गरगर फिरवणे, फिरवणे, गरगरवणे. ३ to eurap गुंडाळणे, लपेटणे, वेष्टणे, वेढणे. (b) (with up) गुंडाळणे, गुंडाळा m -वळकटी f. करणे; as, “Rolled himself up in the blankets.” ४ (of eyes) to change direction of with rotatory motion TTTT फिरवणे, गरगरावणे. ५ to flatten by passing roller over लाटणे. [ LUMP OR MASS OF DOUGH TO RE ROLLED OUT लाटी, लाटा m. ] R... to more by turning over and over लोटणे, घरळणे, घरंगळत येणे-जाणे -फिरणे -चालणे, घुळणे, फिरणे. २ to savay or rocks (as a ship) डलणे, डोलणे, आंदुळणे, हांदुळणे, हांवदुळणे, हेलकावणे, हेलावणे, हेलकावे m. pl. -झोके m. pl. -डोल m. pl. खाणे, (बोट वगैरे) हलणे. ३ to wallow लोळणे, गडबड लोळणे, गडबडां लोळणे, लोटांगण n. घालणे,-esp. as in dogged resistance लोळण f लोळकंड f -लोळकण f. घेणे -मारणे -घालणे. ४ ( about as in pain ) वळवळणे, लोळणे, वळवळ f. करणे मांडणे. ५ (over of time ) लोटणे, लोटून जाणे, गुजरणे, गत होणें. ६ ( with docom or' along ) वरंगळणे, वरंघळणे. ७ (of horse ) to lie on backe and kicks about लोळण घेणे, लोळी./. करणे, लोळी/. येणे in. con. Roll-call, See under Roll n. [लोखंडी तुळया.] Rolled pa. t. and pa. p. [R. IRON BEAMS चरकांतल्या Roll'er n. Form nouas from the verb to Roll. (phys.) परिवर्तनयंत्र , रूळ m. ३ लाटणे, लाटणी.. ४-for levelling ground रूळ m. ५ (as of a mortar ) लाट्या m.-of stone वरवंटा m. ६ (of an oil-mill) लाट.f. ७ bandage (लांब व रुंद) पट्टा m, dim. पट्टी/. [CLOTHI-ROLLER कापड गुंडाळण्याचा बीम, थूर. ROLLER-SLIDE रुळाची सरकणी.] Rollick ( rol'lik ) (L. rotulus, rota, a wheel.]v. 2. to play about in a boisterous manner' हुतुतू घालणे, दंगा-गडबड करणे. R. N. eccuberant gaiety, frrolic हुतुतू m, मस्ती, दंगा m. Rollicking a. frolicsome दंगा करणारा, मस्ती करणारा, हुतुतू घालणारा. Rolling pr. p. and v. n. गरगर फिरणारा. Rolling-pin n. लाटणी, लाटणे. Rolling stock आगगाडीचे मालाचे डबे, वाघिणीf. pl. Romaic ( rõ-mā'ik ) :(Fr. Romaique - Modern Gr. Rhomaikos - Rhome, Rome.] n. the modern Greeks language अर्वाचीन ग्रीकभाषाf. R. a. अर्वाचीन ग्रीक भाषेचा. Roman (rd'man) [L. Romanus -Roma, Rome.] a. of Rome रोमचा, रोमशहराचा. R. m. an inhabitant of Rome or the Roman Empire TA येथे राहणारा, रोमशहरवासी, रोमन m, रोमकर. (b) रोमचे साम्राज्यांत राहणारा. २ (print. ) रोमन टाईप m. (abbrov. Rom,)