पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

roadstead चिखली बंदरांत नांगरून ठेवलेलें जहाज n. २ experienced traveller अनुभविक प्रवाशी m. Roam ( rõm) [Properly one who makes a pilgri mage to Rome.] 0.i. to ramble, to wander भटकणे, फिरणे, हिंडणे, भ्रमण 1. करणे, भटक्या.. pl. मारणे -मारीत फिरणे, -children or cattle वावडणे. Roam'er 2. फिरणारा, भटकणारा, हिंडणारा. Roaming pr. P. B. 9. 2. फिरणे , हिंडणे, , भटकणे , भ्रमण , परिभ्रमण n. [ R. FOR PLEASURE रमत फिरणे, रमणे, विहार m.] Roan (ron) [ Ety, unknown. ] r. a dark reddishbrown colour with grey and white spots मगजीरंग m. a soft, flexible leather, made of sheepskin (पुस्तकें बांधण्याचें) मगजीरंगाचें चामडे n. R. a. ( horse) मगजीरंगाचा (घोडा m). Roar (ror ) [A. S. rūrian, to lament, to bellow. ] v. z. to send forth loud sound (as of lion ) FETT f. करणे, गर्जणे, डरकणे, डरकाळी f. फोडणे -मारणे, loosely गुरगुरणे. २ to cry aloud from pain ओरडणे, आरोळी फोडणे -मारणे, टाहो फोडणे, हेल m. काढणे, हेल काढून रडणे, मोठा गळा काढून रडणे, आक्रोश m. करणे, आक्साबोक्शी रडणे, उक्साबोक्शी रडणे, आकांत करणे.३ to send forth a deep hoarse sound (as of sea, thunder, wind, cannon) गरजणे, गाजणे, घोघावणे, खळाळणे, कल्लोळ m. करणे, सोंसों वाहणे, गडाडणे, धडाडणें, दणदणणे, दणाणणे, भणभणणे, भणाणणे, दणका m -दणदणाट m -दणाण m. होणे वाजणे g.of.., गर्जना करणे, गर्जणे. ४ to talle loudly गर्जना करणे fig., गागणे, गळा m -घांटी f. फोडणे -फोडून बोलणे, गळा m. काढणे -काढून बोलणे, शिरा ताणणे -ताणून बोलणे, ओरड f. करणे; as, "You need not R." ५ खोखो हंसणे, खदखदा हसणे; as,"The hearers roared. at his jokes." R. 2. t. to proclaim loudly जाहीर करणे, गर्जना करून सांगणे, उच्च स्वरांत सांगणे; as, "This last action will R. thy infamy." २ उच्च स्वरांत बोलणे म्हणणे घेणे; as, "To R. out words, chorus, oath, etc.” 3 to put down by roaring डरकवणे, डरकावणे, डरावणे, दणदणणें, दणाणणे, दणगारणे, गुरकावणे. R. n. the cry of a beast गर्जना, गर्जन , डरकण), डरकणी), डरकाणी f, डरका m, डरकी/, डरकाळी/, गुरकणी , गुरगुर or री/, गुरगुरणी f, आरोळी f. [R. OF A LION सिंहगर्जना , सिंहनाद m.] २ आरोळी, आकांत m, आक्रोश m, आक्रंदन, ओरडf. [To SET UP A R. आरोळी ठोकणे, रडण्याचा आकांत मांडणे.] ३ a loud sound (as of sea, wind, thunder, cannon) गर्जना, कल्लोल or ळ m, खळाळ m, घोघाट m, घोष m, गडाड m, धडाड m, भडाड m, भडभडाट m, कडकडाट m, दणका m, खणका m, ठांका m, दणदणाट m, दणाण m, दणाणा m, धूम m. aa boisterous outcry or shouting in mirth 37176Tओरड, गड़बड़, बडबड़, हंशा m; as, "Pit, boxes HWARRIORANH