पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

and galleries were in a constant R. of laughter." Roared pa. t. & pa. p. Roar'er n. गर्जना करणारा m, डरकणारा, डरक्या. २ ओरडणारा, आरोळी मारणारा, टाहोफोड्या. ३ गरजणारा, गाजणारा, दणदणणारा, धडाडणारा, etc. ४ आरडाओरड करणारा m, दंगा करणारा , दंगेखोर m. Roar ingpr.p. गर्जना करणारा, मोठ्याने आवाज काढणारा, ओरढणारा, गरजगारा. २ गाजणारा, दणक्याचा. [ R. NIGRY वादळी रात्र, तुफानी रात्र. २ ख्यालीखुशालींत -चैनवाजीत घालविलेली रात्र f. To DRIVE A R. TRADE जोराचा व्यापार करणे.] . Roast (rūst) [O. F. rostir, to roast.] v. t. to cook by exposing to open fire भाजणं, होरपळणे, होरपळून काढणे, उघड्या विस्तवावर -निखाऱ्यावर भाजणे. २० calcine ore in fernace (अशोधित धातू) भट्टींत भाजणें. ३ to ridicule भाजणें fig., ठठ्ठा f-टेर/-टर/ रेवडी/-हुररेवडी. करणे g. of o. ४ काफीच्या बिया तव्यावर परतणं. R. ७.. भाजणे. R. 2. that whicle has been roasted भाजण, भाजप, भाजका पदार्थ m. २ roasted meat भाजलेले -होरपळलेले मांस 2. [To RULE THE R., to dominecr सत्ता गाजवणे, आपला उपर ठेवणे.] R. C. भाजका, भाजलेला, (remiss. भाजकट, भाजट), भाजीव, भर्जित, शूल्य. Roasted pa. t. and pa. p. Roaster n. भाजणारा. २ore-roasting frurnace (अशोधित धातू) भाजण्याची भट्टी/.३ डुक्कर . (b) भाजण्याजोगा पदार्थ m. Roasting pr. p. R. V. 28. भाजणे n, भाजणूक /, भाजप, भाजण , भर्जन n. २ med. होरपळवणे . ३ भाजणूक f (fig.), ठठा , थट्टा, टेर f, टर, रेवडी/ हुररेवडी/. Roasting, See under Roaster. Rob ( rob) [A. S. reafian, to rob.) v. t. to take by Jorree, to plender (जबर) चोरी करणे, चोरणे, लूट करणे, लुटणे, लुबाडणे, झांबाडणे, झांबडणे, हिरावणे, छिनावणे, छिनणे, छिनावून -हिरावून नेणें -घेणं, झोंबाडणे, झोंबाडून नेणे, अपहरण करणे . of o. [To R. ON THE HIGHI WAY वाट रिस्ता m. मारणे g. of o.] Robbed pa. t. and pa. p. Robber n. दरोडेखोर m, लुटारू m. [ATTACK (UPON A VILLAGE, ETC.) OF A GANG OF R.s दरवडाm, दरोडा m, डाका m. GANG R. दरोडेकरी, दरोडेखोर, डाकू. GANG OF R.s दरोडा 0 दरवडा m. HIGH WAY R. वाटमाऱ्या, वाटपाडू, वाटपाड्या.] Robbery n. जबर चोरी, मोठी चोरी २ लुटणे , लूट f BY R. AND VIOLENCE चोरूनमारून. GANG -R. दरोडा or दरवडा m. R. AND VIOLENCE चोरीमारी.] Robb'ing pr. p. and v. n. Robe (rob) [Fr.] n. झगा m, चुगा m, फरगोल m. R. OF HONOUR PRESENTED BY A KING, ETC. (मानाची ) वन्ने n. pl., खिलात f. R. AND TURBAN BESTOWED IN HONOUR Of. शेलापागोटें , शिरपाव m. THE LONG R. वकिलाचा झगा m. THE GENTLNMEN OF