पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Rig (rig) [Ety, dub.] n. ü frolio, a trick Fets, थट्टा टवाळी.f. R. . . to play a sportive tricks. चेष्टा -ट्रवाळी करणे. [To RUN A RIG कुचेष्टा / टवाळी. en cui.) R. v. t. to manage or conduct fraudulentby लुच्चेगिरी करणें, लुच्चेगिरीने चालवणे. [To R. THE MARKET, to cause artificial rise or fall in prices (स्वतःच पुष्कळसे शेअर विकत घेऊन, व अशा रीतीने बाजारभाव चढविल्यावर तेच विकायाला काढून) बाजारभावाचा चढउतार करणे.] Ri'gel 98, ( astron. ) [L. Beta Orionis] trafic पहिली तारा. Rigging, See under Rig No. 1. Right ( rīt) [A. S. riht, ryht; L. rectus, right, Cf. Sh. ऋजु.] a. (of angle) of 90 degrees काटकोनाचा, समकोनाचा, नव्वद अंशांचा. [R. CONE ऊर्ध्वशंकु m. FIRST R. ANGLE आद्य समकोन. SECOND R. ANGLE द्वितीय समकोन m.] २ not oblique सरळ, सरळ रेतला; as, "R. sailing, R. line." ३ proper नीट, ठीक, उजू, बरोबर, बराबर, योग्य, उचित, वाजवी, लायक, दुरुस्त, मागांचा, सुधा, यथायोग्य, यथायुक्त, यथोचित, युक्त, याथार्थिक, यथार्थ. [ R. SPHERE यथार्थ गोल m.] ४ Just, morally good रीतीचा, रीतसर, न्यायाचा, नीतीचा, यथान्याय, यथानीति, सरल, ऋजु, न्याय्य, रास्त, समंजस, साधु; as, "Acted a R. part." ५ Correct, true खरा, बरोबर, योग्य, साच, साचा, सत्य, वास्तविक, शुद्ध, यथार्थ; as, “R. use of words." ६ in good or normal condition, sound ferdiagt, सुस्थितीचा, अविक्रत, सदृढः as, "He is in his R. mind त्याचे डोके ठिकाणावर आहे." [To SET OR PUT R. व्यवस्थित करणे, व्यवस्थेने लावणे मांडणे. २ (च्या) चुकीच्या समजुती दूर करणे -सुधारणे.] ७ not left उजवा, दक्षिण, अपसव्य, वामेतर. [ RIGHT AND LEFT उजवा आणि डावा, सव्यापसव्य; -GLOVES, SHOES, नरमादी. To THE R. प्रदक्षिण. WINDING TO THE R. ( SPIRAL LINES, ETC.) afzuirati or af. R. HAND 391 TTTT (Jig. ) m. २ मुख्य मदतगार.] ८that is on the right mana उजव्या हातचा, उजव्या हाताकडचा हाताकडला "हाताकडील. ९ightly ficed or placed सुफराटा, सुलटा, उजू, खरा. Right v. t. io restore to straight position (a) 7 करण, सुलट करणे. (b) ठिकाणी आणणे, ठिकाणावर ताळ्यावर जाग्यावर आणणे. (c) काटकोनांत आणणे. २to correct mistakes in सधारणें, दुरुस्त करणे, निटावणे, सुथारणे, सुथरणे, नीट करणे; as, "That is a fault that will R. itself." ३to justify, to Uindicate न्याय m. करणें, इनसाफ m. करणे g. of o., दाद घेणे; as, "So just is God, to R. the innocent,” R. v. i. to recover vertical position ataकोनांत येणे. (b) सुलट होणे, सरळ होणे. Un. justness न्याय, नीति, न्याय्यता/. [MIGHT • बळी तो कान पिळी. MIGHT MAKES R. फांसा पडेल _Is R. बळी तो कानपि