पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तो डाव, राजा करील तो न्याय. R. AND WRONG न्यायान्याय m.] २.fair claim हक्क m, सत्ता./, वारसा m, अधिकार m. [INDIVIDUAL R. वैयक्तिक अधिकार -हक्क m, व्यक्तीचा अधिकार m. PROPRIETARY R. स्वामित्वाचा अधिकार m, मालकी हक्क m.] ५ right side उजवी बाजू, उजवें अंग, दक्षिणांग . [ THE RIGHT SIDE ( OF A FABRIC ) वरची बाजू./, दर्शनी अंग ??. ON THE RIGHT SIDE OF FORTY चाळिशीच्या आंत.] ६ indication of a right न्याय m, इनसाफ M, दाद.. Right adv. straight सरळ, नीट, थेट, धडक, धडका, सडक. २001), to the full अगदी, फारच, अति. ३ justly, properly नीट, ठीक, दुरुस्त, बराबर or बरोबर, यथान्याय, यथामार्ग. ४ truly खरा, बराबर, यथार्थ, वास्तविक. ५ to right hand उजवीकडे. Righteous ( rīt'yus, or.rī'chus ) [Lit. 'in a right way.' A. S. rihtwis -riht and wis, & way or manner. ] a. cupright, virtuous सदाचरणी, धर्माने चालणारा, नीतिमान् , न्यायाचा, न्याय्य, साधु, न्यायी, सात्विक, रास्त. Righteously adv. न्यायाने, नीतीने, सदाचरणाने. Righteousness n. सदाचारm, सदाचरण ११, रास्तपणा m, साधुत्व, न्याय्यता, न्यायीपणा m. | Rightful a. fair रास्त, न्यायाचा, यथान्याय, यथानीति. Plegitimately entitled to position हक्कदार, हक असलेला.३ (of office) that one is entitled to हक्काचा, सत्तेचा, अधिकारी. [ R. PROPERTY हक्काची इस्टेट.f.] Rightfulness n. सरळपणा m, रास्तपणा m, न्याय्यत्व 12, यथान्यायता f. Right'ly adv. properly नीट, सरळ, उजू, बरोबर, यथास्थित, यथायोग्य, यथोचित, ठीकठीक. २ justifiably न्यायाने, नीतीने, यथान्याय, यथामार्ग, धर्मतः, न्यायतः, सम्यक्. ३ correctly. बरोबर, बराबर, दुरुस्त, खरा decl. ४ उजू, सफराटा decl. Right'ness n. सरळपणा m, उजूपणा m, ठीकपणा M. २ यथार्थता, याथार्थ्य , न्याय्यत्व . Right-hand n. उजवा हात m. [To LEAVE ON THE RIGHT HAND ( an object, on passing it) 3991 घालणे.] Rightness, See under Rightfulness. . Rigid ( rij'id ) [L. rigidus -rigeo, to be stiff with ___cold. ] a. stiff ताठ, ताठर, दृढ, कठिण. २inflexi. ble, strict कडक, करडा, खरमरीत, खरमया, सख्त, जालीम.३ ( account, etc.) minute, exact कवडीनकवडीचा, कवडीकवडीचा, काडीनकाडीचा, काडीकाडी चा. ४ (math.) दृढ, घन. [R. DYNAMICS घनगतिशास्त्र.] Rigidity, Rig idness 21. ताठपणा m, ताठरपणा m, दृढता f.२ (med.) ताठm, ताठणे . [R. OF MUSCLES स्नायु ताठणे.]३ करडेपणा M, कडकपणा m, खरमरीतपणा m, सख्तपणा m, जालीमपणा m. Rig idly adv. करडेपणाने, सख्तपणाने. २ कांहीं न सोडतां, बिनसूट, काडी काडीचा decl., खडानखडा. Rigmarole (rig'-ma-rol) [A. S. ragman-roll, a docu