पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[R. FROM BIRTH गर्भश्रीमंत. To GET R. श्रीमंत होणे, टेंभा m. पाजळणे g. of 8., उखळ पांढरे होणे g. of 8.] २ ( a dish; diet, &c.) highly flavoured मसालेदार, घवघवीत. (b) पक्वान्नाचा, मिठाईचा, श्रीमंती,थाटाचा.३ and, soil) fertile सपीक, पिकाऊ, पिकाचा, मातबर.४ having abundance y (especially in compound as, गुणसंपन्न, ज्ञानसंपन्न, etc.), मय in comp., प्रचुर in comp., बहुल in comp., समृद्ध in comp., आढ्य ( in comp. as, गुणाढ्य, बलाढ्य etc.) ५ splendid उत्तम, उत्तमोत्तम, खासा. ६ फार किंमतीचा, मौल्यवान्, श्रीमंती; as, "R. dress, R. furniture.” ७ घवघवीत (smell). ८ झगझगीत (colour). ९ (sound) मोठा, उंच, उच्च. १९ (incident) फार मनोरंजक. Richer, Compar. Richest, Superl. Riches n. (482t. as pl.) wealth संपत्ति, द्रव्य, धन n, दौलत, संपदा, लक्ष्मी/, ऐवज m, वित्त, वित्तविषय m, मालमत्ता.), गठडी, धनसमृद्धि, धनवैपुल्य 22. [INTOXICATION PRODUCED BY R. संपत्तीचा मद m. THAT IS BLIND THROUGH THE INTOXICATION OF R. द्रव्यांध. THIRST Or LUST OF R. धनाशा, धनलोभ m.] highly adv. फार, पुष्कळ. २ बहत धनाने, बहुत पैसा दजन, धनसमृद्धिपूर्वक. ३ थाटाने, उत्तम रीतीने aun ness n. श्रीमंती, मातबरी, धनिकता, सधनता ___धनवैपुल्य , धनसमृद्धि, धनविपुलता, धनाढ्यता धनवंतपणा m. २ घवघवीतपणा m, मिष्टता f. ३ पकाऊपणा m, सुपीकपणा m, मातबरी./. ४ झगझगीतपणा m. ५ मनोरंजकता. wick (rik ) [of Anglo-Saxon origin.] n. a stack of hay गंजी, गंज m, ठिकी/, उटी f, कुंभेरी f. २ ( of unthreshed corn) सुडी, उडवें, बुचाड , कातरा m, उडवी/. ketiness n. खिळखिळेपणा , लटपटितपणा m, Teorets, Jag f. Ric'kety a. suffering from ricke tellets अस्थिमार्दवरोग झालेला. २ tottering, feedle खिळखिळीत, खिळखिळा, डळमळीत, लटपटीत, डगमगीत, ढिला, अहद. To BE R. लटपटणे, लटलटणे, लटलट करणे -हालणे.] Ickets (rik'ets) [Prov. Eng. verb (w)rick, to twist.] . (sing.) a disease of children, characterised by softness and currature of the bones अस्थिमार्दवराग, ज्यामध्ये हाडे मऊ होतात असा लहान मुलांचा राग, मुडदूस, अस्थींचा वांकडेपणा. lokety, See under Ricketiness. ochet ( rik'o- shā or shet') [Fr. Ety. dub.] n. rebound (as of a ball along the ground) वाइची वगैरे) उशीf. R... to rebound and m along the surface उशी खाणे, उशी घेणे. I rid) [A. S. hreddan, to snatch a way.) v. t. sakce free सोडवणे, मोकळा -मुक्त करणे, निराळा गळा करणे. Rid, Ridded pa. t. Rid pa. p. सोड ला, मोकळा केलेला, मुक्त. [To GET RID OF Rio Ricochet ( rik'o-s (चेंडूची बगैर skim along Rid (rid) to विलेला, मोकळा