पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोकळा होणे with पासून of o., टाळणे, मुक्त होणे, वाट करणे g. of 0., वाहेर करणे.] Rid'dance n. (act ) सोडवणे , सोडवण, सोडवणूक /.२ (state) सुटका, मुक्तता, मुक्ति. Riddance, See under Rid. Riddle ( rid'l) [A. S. rcedels --ædan, to guess, to read -roced, counsel. ] n. enigma कोडें , कूट n, कूटप्रश्न m, दृष्टकूट , उखाणा M, आहणा m, गूढ , हमणे , प्रहेलिका (poet.) f. [To FIND OUT A R. कोडें 10. सोडवणे, कूट 2. सोडवणे -जिंकणे.] Riddle ( rid'l) [ A. S. hriddel, a coarse sieve. ) n. a large sieve मोठी चाळण, घोळणा m. R. .t. to sift चाळणे, घोळणे, घोळण . करणे g. of o. २ to pierce evitle many holes (आंगाची किंवा जहाजाच्या बाजूची बंदुकीच्या गोळ्यांनी) चाळण करणे g. of o., भोंके 2. pl. पाडणे. ३ (पुरावा) चाळून पाहणे, तपासून पाहणे. Ride v. . घोड्यावर बसणे, घोड्यावर बसून जाणे, घो ड्यावर स्वार होणे, घोड्यावर सवारी करणे. २ घोडा दौडणे, दौडत जाणे. [ To R. FOR A FALL पडण्याकरितांच घोड्यावर चढणे, मूर्खपणाने वागणे. To R. ROUGHSHOD ( दुसन्याच्या दुःखाचा विचार न करितां स्वतःच्या सुखाच्या दृष्टीनें ) अंमल m. गाजवणे, सत्ता f. गाजविणे.] ३ (-वर) चढणे, वेढा पडणे; as, " Bone rides, Rope rides." ४ (of ground) to be of specified character for riding on दौड करण्यास चांगली किंवा वाईट असणे; as,"The ground rides well, soft, hard, &c." Ride (rīd ) [A. S. rīdan -Ger. reiten, to move along, L. rheda, a carriage. ] v. t. to be carried on horsebacks, etc. घोड्यावर बसणे, गाडीमध्ये बसणे -बसून जाणे-येणे, सवार होणे, सवारी f. करणे. २ to sit and manage a horse सवारी करणे, घोड्यावर मांड-मांडी./ -आसन . साधणे ठेवणे. [To R. OUI' THE STORM (lit and fig. ) संकटांतून निभावणे -सुरक्षित बाहेर पडणे. ] ३ to seem to float अति वेगाने फिरणे. [ To R. ONE DOWN भरधांव घोडा फेंकून दुसऱ्याला गांठणे. २ घोडा अंगावर घालणे, घोड्याखाली चिरडणे. To R. ONE'S HORSE आपलेच घोडे पुढे ढकलणे. To R. ONE'S IOBBY आपलाच मुद्दा घेऊन बसणे. To R. ONE'S HORSE TO DEATH मरेमरेसर घोडा दवडणे. २ अतिरेक करणे.] ४ to take exercise on horse-backs. घोड्यावर बसून रपेट करणे, घोड्यावर बसून फेरफटका करणे करून येणे. ५ घोड्यावर (बसून) प्रवास करणे; as, " To R. the country.” ६ to tyrannice over (-वर) सत्ता fअंमल m -वर्चस्व चालवणे, जुलूम करणे. ७ (वरून) नेणे, वाहून नेणे; as, "To R. a child on one's back." Ride n. an excursion on horse-back ateracat रपेट /, घोड्यावरचा फेरफटका , घोडदौड./.२a road. for riding on घोडेरस्ता M, घोडेवाट, घोडदौड f. Rode pa. t. Ridd'en pa. p. Rider n. घोड्यावर बसणारा m, सवार m, स्वार, सवारी, Farfr. 3 an additional clause supplementing a