पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निवेदन 1, अर्ज m, विनंति , विज्ञापना, विज्ञप्ति f, अर्जद्वारा तक्रार m. ४ (a) खेळ m, प्रयोग m. (b) सोंग , संपादणी, बतावणी f. ५ वकिली, प्रतिनिधित्व n. (b) प्रतिनिधित्वाचे हक्क m. pl.; as, “No taxation without R." & image or likeness faz M, प्रतिमा, प्रतिरूप, प्रतिकृति f. (b) नमुना m, नकाशा m. Rē-presenta'tion n. a new presentation (FETTICOAT स्वरूपांत) पुन्हां मांडणे, पुन्हां सांगणे; as, “R. of facts previously stated.” Representative n. (pol. eco. ) प्रतिनिधि m. २ (law) वारस m. [ R. IN INTEREST' हकसंबंध असलेला वारस.] ३ (पार्लमेंटांतील) प्रतिनिधि m, लोकांतर्फेचा प्रतिनिधि m. [HOUSE OF R.s संयुक्त संस्थानांतील प्रतिनिधिसभा..] ४ an agent, deputyor substitute मुखत्यार,प्रतिनिधि, मुनीम, बदली. ५ (Nat. History) दर्शक m, प्रतिनिधि m. R. a. serving as portrayal or symbol of घोतक, निदर्शक, प्रतिनिधिरूप; as, "A group R. of the theological virtues". २ that presents or can present ideas to the mind मनापुढे मांडणारा, (5) चित्र उभे करणारा, निदर्शक, दर्शक; as, “Imagination is a R. faculty". 3 typical of a class or classes पुष्कळ गोष्टींना लागू पडणारा, प्रतिनिधिस्वरूपाचा, प्रतिनिधिरूप; as, "The truth of an allegory is R. not literal.” 8 containing typical specimens of all or many cases सर्वजातिसंग्राहक, प्रतिनिधिरूप, (सर्व जातींचे) प्रतिनिधि असलेला. (b) (सर्व जातींचे) नमूने असलेला; as, "Call a meeting of R. men; A very R. Beleotion." ५ ( of species ) तोडीचा, सारखा, सदृश. ६ consisting of elected depsties or representatives प्रतिनिधींचा, प्रातिनिधिक, प्रतिनिधि असलेला; as, "R. chamber; R. house." ७ basedd on representation of constituencies by (such ) deputies प्रतिनिधिसत्ताक, प्रातिनिधिक, प्रतिनिधित्वाच्या तत्त्वावर उभारलेला; as, "R. government; R. institutions.” Representa'tively adv. sfahan म्हणून, प्रतिनिधीच्या नात्यानें, (सर्व जातींचे) प्रतिनिधि घेऊन. Representativeness n. प्रतिनिधिपणा m, प्रतिनिधित्व Repress (re-pres') [L. re, back and Press. 1 v. i. to put down दाबणे, दडपणे, दडपून टाकणे, दबविणे, दडपादडपी-दाबादाबी 1 -दडपशाही करणे g. of o. २o reduce to subjection (दडपशाहीने) मक करणे, रगडणे, वठणीस आणणे, हाडें नरम करणे, दाबणे, आवरणे. ३ (-चा) निग्रह करणे. Repres'sed part. R. pa. p. दाबलेला, दडपलेला. २ मऊ केलेला, वठणीस आणलेला. ३ निगृहीत. Represser n. दडपादडपी -दडपशाही करणारा m. Repression n. दाबणे, दडपणे, दडपादडपी करणे. (b) दडपशाही/ [SENSE Or FEELING OF B. दाब m, दडपण , दबाव m.] Repressivg . दडपादडपीचा, दडपशाहीचा.