पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

m. [ ANGLE OF R. विश्रामकोन m. ] ३ शांत मुद्रा, शांत वृत्ति, प्रसन्नता/. Reposit (re-poz'it) (L. re, and ponere, to place.] ५. t. to lodge as for safety ( रक्षणास रक्षणार्थ -संरक्षणार्थ) ठेवणे, जतनेस ठेवणे, जतनेस घालणे. Repos'ited pa. t. R. pa. p. रक्षणास -जतनेस ठेवलेला. Repositor (rē-poz'i-ter) [L. repositus, pa. p. of reponere, to put back.] n. ( surg.) zatazarit जागा सुटली असतां तो परत जाग्यावर बसविण्याच्या __उपयोगाचे शस्त्र, पुनस्स्थापनयंत्र. Repository n. & store-house सांठा m, संग्रह m, कोठार , वखार, दुकान , संग्रहालय , सांठवण , निधि m, निधान n. (esp. in comp. as, गुणनिधान). २ burrial-place स्मशान 2, मसणवटी/. ३ recipient of confidences or secrets अंतरंगांतला मनुष्य m, विश्वासांतला मनुष्य m. Repousse ( re-põõsā') [Fr. repousser, to push or drive back.] n. ornamental metal-work hammered into relief from the reverse side आंतून ठोकून केलेली उठावाची नकशी/.. Reprehend ( rep-re-hend') [L. reprehendo •re, in tensive and prehendere, to lay hold of.] v. t. to find fault with दोष m. देणे, ठपका m. ठेवणे, खोडी काढणे, न्यून . दाखवणे, नांवें 22. pl. टेवणे. Reprehen'sible a. दोष देण्यासारखा, दूषणीय, निंद्य, गर्य, दोषाह. Reprehen'sion n. ठपका m, दोष m, आरोप m, निंदा f, दूषण . Represent (rep-re-zent') [L. repr cesento •re, again, . and pricesentare, to place before.] v. t. to display to the eye (डोळ्यांपुढें) मांडणे, दाखविणे, दर्शविणे, (-चें) चित्र उभे करणे, प्रत्यक्ष दाखविणे; as, "Can you R. infinity to yourself ?" २ to describe (वर्णनाने) पुढे मांडणे, वर्णन . करणे; as, "Can only R. it to you by metaphors.” 3 to state by way of exposteelation दाखविणे, (कानउघाडणी करून) पुढे मांडणे, नजरेस आणून देणे, पटवून देणे, स्पष्ट करून TİTUT; as, "Represented the rashness of it, that it could not succeed.” ४ अर्ज करणे, अर्जद्वारा तक्रार मांडणे. ५ म्हणणे, भासविणे, वर्णन करणें, दाखविणे; as, “I am not what you R. me to be." & to play part on the stage सोंग . घेणे, चेष m. घेणे, भूमिका करणे g. of o. v to symbolize, to stand for gefaci, (=it) संज्ञा असणे, जागी -वारचा -वकील असणे, (विशेषतः पार्लमेंटच्या मदतदार संघांचा) प्रतिनिधि असणे, (-चा) दर्शक-वाचक असणे; as, "Sovereign represents the majesty of the State." ८ नकाशा काढणे, नमुना काढणे. Representable a. प्रत्यक्ष दाखविण्यासारखा, (चें) चित्र उभे करण्यासारखा, पटवून देण्यासारखा. Representation n. (act.) प्रत्यक्ष दाखविणे, पुढे मां डणे १.२ वर्णणे, वर्णन . ३ a protest अर्ज करणे २४,