पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Renouncement n. त्याग m. २ अनंगीकार m, अस्त्री कारm. Renovate (ren'o-vāt) [L. re, again and novare, io make new novus, Sk. ga, new.] v. t. to make new again पुनः नवा करणे, पुन्हां ताजातवाना करणे, नवीन शक्ति आणणे, पूर्ववत् करणे. Renovation n. नवीन उत्साह आणणे , नवीकरण 28, सुधारणा Ren'ovator. ०. नवीन शक्ति आणणारा m, नवा उत्साह आणणारा.२ नवा करणारा m. Renown (re-rown') [Fr. renom -L, re, again and nomen, Sk. नाम, a name.] n. fame कीर्ति, नांव, आख्या, प्रख्याति, विख्याति/. Renown'ed a. famous प्रख्यात, विख्यात, नामांकित, नांवाचा, कीर्तिमान, जगजाहीर, जगप्रसिद्ध. Rent pa. p. ( of Rend. ) फाडलेला, चिरलेला, विदीर्ण, विदारित. R. n. tecra garment चीर , धस m, वाभाडा m. २ cleft, fissacre चीर, भेग. Rent (rent) [Fr. rente -L. reddere, to pay.] n. भाडे, किराया m, loosely भाडेतो. n. (b) (of land) धारा m, सारा (?) m, वसूल m. [NOMINAL R. नांवाचे भाडे n. B. PAID IN KIND बटाई f. FAIR R. 91567 HIË m.] R. v. t. to let or hire for rent ( houses ) भाड्यास -भाड्याने लावणे-देणे, भाडे घेऊन देणे. (b) खंडाने देणे -लावणे. २ to use or occupy ab & trent ( house ) भाड्याने घेणे ठेवणे, भाडे देऊन घेणे. (b) ( lands) खंडाने -मक्त्याने घेणे. ३ भाडे घेणे, भाडे आकारणे; as, “Rents his tenants low.” | Rental n. income from rents भाड्याचे उत्पन्न , खंडाचें उत्पन्न , भाडे , खंड m, वसूल m, धारा m, जमाबंदी f. [GRoss R. कच्ची जमाबंदी./. NET R. पक्की जमाबंदी..] Rented pa. t. R. pa. p. भाड्याने दिलेला. २ धान्याने लावलेला. ३ माड्याने घेतलेला. Rent'er n. भाड्याने घेणारा m, भाडेकरी, भाडोत्री m. ___ (of lands) खंडाने घेणारा, खंडकरी, मक्तेदार. Renuncia'tion (ro-nun-si-ā'shun) [ See Ro. nounce.] 1. सोडणे, सोडून देणे, अंगाबाहेर टाकणे, नाकारणे , नाकार m, अस्वीकार m, अनंगीकार m. २ टाकणे, सोडणे, वासनांचा समूळ नाश किंवा क्षय m, त्याग m, परित्याग m. [R. OF THE WORLD सर्वसंगपरित्याग m.] Re-paid (re-pād') pa. t. and pa. p. of Repay $6 लेला, परत दिलेला, परत केलेला. Repair ( re-par' ) [Fr. repaire, a haunt -L. repatriare, to return to one's country -re, back and patria, native country.] 9.i. to resort जाणे, येणे, येणेजाणे, खेप f. घालणे, येणेजाणें ॥ -येरझार 1. करणे. (b) पुष्कळांनी मिळून जाणे. Repair ( re-pār' ) [O. F. reparer -L. reparare – als again and parare, to prepare.] v. t. to restore to good condition, to mend दरुस्त करणे, नीट करण, रिपेरी करणे, (इमारतीची) उस्तवारी/मरामत करण