पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

an apostate स्वधर्मत्यागीm, स्वपक्षत्यागी m, स्वसतत्यागी m. २ (fig.) कुल्हाडीचा दांडा m, स्वपक्षांतून फुटणारा m. R. V.i. to turn renegade स्वधर्मत्याग m -स्वपक्षत्याग m. करणे, स्वपक्षांतून फुटणे. Renew ( re-nū' ) [L. re, again and New.] v. t. to restore to original condition नवा करणे, ताजा नव्यासारखा करणे, उजरणी करणे, उजरणे; as, "Renewed by baptism." २ to begin aneru चालू सुरू करणे, फिरून -पुनः -नव्याने करणे, पुनः सुरवात -आरंभ करणे; as, "To R. attack; To R. correspondence." ३ (करार, भाडेचिठ्ठी वगैरे) नवीन करून देणे.४ to patch up ठिगळे मारणे; as, "Coat renerved in places." ५ नवीन भरणे घालणे; as, "R. the water in the bowl." ६ नवीन घालणे, नवीन चढविणे, नवीन भरती करणे; as, "To R. garrison; To R. tires." R. v. i. to become new again ya: qat होणे, नवा बनणे, नव्याने सुरवात होणे; as, "The olamour renewed." Renewable u. नवा करावयाजोगा. २ पुनः आरंभ -सुर वात करण्यासारखा, पुन्हां चालू -सुरू करण्यासारखा. Renew'al १४. नवा करणे, नवीकरण , उजरणी/. २ पुनरारंभ m, पुनः सुरवात Renew'ed pa. t. R. pa. p. नवा केलेला, नव्याने केलेला, नवीकृत. २ पुनः आरंभ केलेला, पुनरारब्ध, पुन्हां चालू केलेला, पुन्हा सुरू केलेला. ___Renew'ing pr. p. R. . 1. नव्याने करणे, पुन्हां चालू करणे १. Reniform ( ren'i-form) [L. renes, the kidneys, forma, form.] a. (bot.) Isidney-shaped मूत्रपिंडाकार, गुर्दाकार; as, "R. leaf." उ० ब्रह्मीचें पान. Rennet (ren'et ) [A. S. Pennan, to cause to run; and cog. with Ger. rensal.] n. prepared inner membrane of a calf's stomach, used io make milk run together or coagulate (377 TTUATEST योगाने काढलेलें) वासराच्या जठरांतील पाचक अम्ल. Renounce (re-nowns') [ L. renuntiare, to bring back a report, also to disclaim -re, away, and nuntiare, to tell, to bring news. -Nuntius, & messenger.] u.t. to.give up सोडणे, टाकणे, नांव टाकणे सोडणे g.of o., तिलांजलि f. देणे (fig.), त्याग m. करणे g. of o., शपथ f. वाहणे -घेणे -वाहून घेणे g. of o. (b) specif. (जगाचा) त्याग m. करणे. २ to decline association or to disclaim relationship with a FIETOT, न जुमानणे, न पाळणे, अंगाबाहेर -अंगानिराळा टाकणे, अनंगीकार m -अस्वीकार m. करणे, नाकारणे; as, "To R. a treaty or a person's authority." 3 (law) to refuse or resign right or position (esp. as heir or trustee ) हकm -संबंध m. तोडणे -तोडून टाकणे -सोडणे -सोडून देणे, अधिकार m. सोडून देणे. Renoun'ced pa. t. R. pa. p. सोडलेला, टाकलेला, त्यक्त. २ अंगाबाहेर टाकलेला, अनंगीकृत,