पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

aut; as, "R. the waiter.” 8 to mention in one's prayers (चें) स्मरण करणे, (चें) नांव घेणे, (ची आठवण करणे. ५ to convey greetings from (person to another (चे) नमस्कार सांगणे कळविणे -विदित करणे. R. ७.. आठवणं, स्मरणं. Remem berable . ध्यानात ठेवण्यासारखा, स्मरण ठेवण्यासारखा, स्मरणीय. Remembered pes. t. R.pa. p. आठवण टेवलेला, स्मरण 1. ठेवलेला, आठवण राहिलेला. २ आठवलेला सरलेला, स्मृत. Rememberer n. आठवण ठेवणारा ,आठवण देणारा m. Remen'bering pr. p. आठवण ठेवणारा, सरणारा, &c. -Remembrance n. remembering or being remember. ed आठवण करणे, आठवणे, आठवण/, आठव m आठवणूक, याद, यादगारी, स्मरण , स्मृति / as, "Flas escaped my R." [To PUT IN R. आठवण करणे, आठवण देणे.] २ memorrial आठवण.f, आठवणूक यादगारी, सारक , स्मरण (म्हणून दिलेली) वस्तु/ ३ (pl.) greetings conseyed therernghe third person (दुसन्या मार्फत कळविलेले) नमस्कार m. al. Remem'brancer n. one who or that which calls to rememilinance आठवण देणारा, स्मरण करणारा, आठवण करणारी गोष्ट किंवा वस्तु . [LEGAL R. सरकारला कायद्यासंबंधी मल्लामसलत देणारा श्रेष्ठ अधिकारी m.] Remind (re-mind') [I. re, again and Mind.] v. t. ___to put (Person) in mind of (ला) सूचना देणे, सूचना करणं, पुन्हां आठवणf -स्मरण . देणे करणे, सुच विणे, मनांत -सरणांत आणणे, आठवणींत आणून देणे. | Reminded pa. t. R. Pa. p. सूचना दिलेला, आठवण करून दिलेला, आठवण दिलेला. | Reminder n. one who or that whicle reminds आठवण देणारा, स्मरण देणारा, स्मृतिकारक, सूचना देणारा m. २ (specif.) सूचना स्मरणपत्र , स्मरणार्थ पत्र । Reminiscence ( rem-i-nis'ens) (Fr. - L. reminiscen tios, recollections-reminiscor, to recall to mind re, and mens, tho mind.] n. (according to Plato) (पूर्वीच्या जन्मांतील ज्ञानाची) प्राक्स्मृति, पूर्वस्मृति, स्मृति. २(pl.) (आयुष्यांतील) आठवणी /. p. ३ point in a thing reminding or suggestive of the other thing आठवण करणारा मुद्दा किंवा विषय m, स्मृतिकारक विषय m; as, "There is a R. of the Greek type in her face." Remini'scent a. आठवणारा, आठवण करणारा, सूचक. Remiss ( re-mis') [L. re, back, and mittere -missum, to send:] a. negligent, careless fort, fotferos, सुस्त, भोंगळ, मंद, निरुत्साही, शेळपट, कामचुकार. _Remissible a. ढिला करण्यासारखा. २सूट देण्यासारखा, माफ करण्यासारखा. ३ क्षमा करण्यासारखा. Remission n. (act.). मंद करणे, ढिला करणे, ढिलाई वर घेणं.२ (state) ढिलेपणा m, कमीपणा , ढिलाई सुस्ताई 1, मंदी . ३(पापांची) क्षमा ई. ४ (law)