पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सोडणे , माफ करणे , माफी f, सूट 1, सोड f. [R. OF PUNISHMENT ( राहिलेल्या) शिक्षेची माफीf.] ५ diminution of force and violence HIIT JAHT TUT n, ६ ( med.) उतार m, उपशम m, (ज्वर कांहीं) कमी होणे. Remiss'ly adv. ढिलेपणाने, ढिलाईनें, सुस्ताईनें, गबाळे पणाने, निष्काळजीपणाने. Remis'sness n. ढिलेपणा , ढिलेपण , ढिलाई, हयगय, आळस m, सुस्ताई., सुस्ती, शिथिलता, निरुत्साह m, कामचोरपणा m. Remit (re-mit') [Lit. To let go back.' L. re, back, and mittere, to send.] v. t. to abate, to slacken कमी करणे, मंद करणे, शिथिल करणे, ढिला-ढील करणे, ढिलाई -सुस्ताई f. करणे -पाडणें-धरणे g. of o., दिलाईवर -सुस्ताईवर -आळसावर धरणे -घेणे, जोर m -बळ । -तेजगी कमी करणे g. of o.; as, "To R. one's efforts." २ to forgive (as punishment) सोडणे, माफ करणे, माफी देणे, (कर्जाची दंडाची वगैरे) सूट -सोड देणे घालणे. ३ (usually of God) to pardon (sins) माफ करणे, क्षमा f. करणे, माफी./. देणे. ४ to refer ( matter for decision ) to some authority 37fitप्रायाकरितां पाठविणे, अभिप्राय m -सल्ला . विचारणे. ( b ) to send back ( case ) to a lower court तपासाकरितां (खालच्या कोर्टाकडे) पाठविणे. ५ to send or put back into a previous state afersitat आणणे, पहिल्या स्थितीवर नेणे. (b) ( specif. ) to put .again into custody पुन्हां अटकेत ठेवणे, पुन्हां तुरुंगांत ठेवणे. ६ (with to or till) to postpone लांबणीवर टाकणे, लांबविणे. ७ to transmit (money) (मनीआर्डर करून पैसे) पाठविणे. R. V.i. to slacken कमी होणे, मंदावणे, कमतावणे, हलकावणे, जोम m. कमी होणे g. of s.; as, "Pain, enthusiam, &c. begins to R." २ (as fever, &c. ) कमी होणे, उतरणे. Remittal n. a remitting पाठविणे , पाठवणी f. २ a surrender सोडणे , देणे , त्याग m; as, "The remittal of the first fruits." Remittance n. (पैसा) पाठवणे . २ पाठविलेला पैसाm. ३ पाठविलेली,वस्तु .. Remittee'n. ज्याला पैसे पाठवितात तोm, पैसे घेणारा m. Remit'tent a. (of fever ) increasing and abating (साफ नाहींसा न होतां) चढउतार होणारा (ताप वगैरे), सान्निपातिक, (संतत) थोडाबहुत राहणारा. [R. FEVER सकाळी कमी असून सायंकाळी पुनः जास्त होणारा ताप m, संततज्वर m.] Remit ter n. (मनीआर्डरीने वगैरे) पैसे पाठविणारा m. २ one who pardons माफी देणारा , क्षमा करणारा m. a remitting of case to other court (YACHT) दसन्या कोर्टाकडे पाठविणे. Remnant (rem'nant) [From the root of Remain.] n. that awhich remains शेष m, अवशेष m, शिल्लक, अवशिष्टांश, अवशिष्ट भाग m. २a piece of cloth offered at reduced. price तुकडा, कटका m,