पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1095

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Reel (rēl) [A. S. reol, hreol. ] 1. a roller og windling frame (on which thread is wound) रीळ , लहान (लांकडी) बाबिन, (सूत गुंडाळण्याचा) चरक m. R. . . to wind (thread) on a reel. रिळावर (सूत) गुंडाळणे. Reeling machinery . सुताच्या आंट्या पाडणारे यंत्र Reel (rēl) [ See Reel above.) v. 1. to stagger भेलकंडणे, झोकांड्या./.pl. -झोंके m.pl. देणे-खाणे, or with in. con जाणे, झेंपा f. pl. देणे -खाणं -घेणे; झुकणे, हुलणें or डोलणे. २ (of eyes &c.) to be dissy फिरणें, दोही अंगांवर झुलणं. R. n. reeling motion भेलकंडी , भेलकंड , भेलकंडा m, भिरकंडी S, भिरकांडी , भिरकांडा , भकांडी , भकांडा m, झोकांडी, झेप. Reel (rel ) [ Gaelic, righil. ] n. स्काच लोकांचा रील नाच n. Re-olect ( ri-e-lekt') . . पुनः निवडणे, पुनः निवडणूक ___ करणे, पुनः निवडून देणे. Re-ele'otion x. पुनः निवडणूक . Ro-eligible ( ré-ol'i-ji-bl ) [L. ro, again and Eligi___ble. ] . पुनः निवडण्यासारखा -जोगा, पुनः निवडणूक करण्यासारखा, पुनः निवडून देण्यासारखा, पुनः निवडतां येण्यासारखा. Re-enforce, Same as Reinforce. Re-en'trant a. ( math.) पुनःप्रवेशक. [R. ANGLE पुनःप्रवेशक कोण m.] Re-establish u.t. to establish again पुनःस्थापना करणे, नव्याने स्थापना करणे. Reeve ( rov) [Dutch reven. ) v. t. ( naut. ) to pass ___the end of a rope through a hote or ring (दोरखंड) ओवणे. Re-examination 3. पुन्हां परीक्षा/. २ (law) (साक्षी. दाराची) फेरतपासणी. ___N. B.-Cross-examination = उलट तपासणी. Re-ex. amination -फेरतपासणी/. Re-examine v. . पुन्हां परीक्षा घेणे. २ (law) फेर तपासणी करणे: Re-footion (re-fek'shun) [Fr. refection -L: refectio___re, again, and facio, I make.] . refreshment फराळ m, फलाहार m, उपाहार m, अल्पाहार m. Refec'tory n. room used for meals in monasteries, ___ete. (मठ इत्यादिकांतील) जेवणाची खोली,जेवणाची कोठडी/, फराळाची कोठडी/जागा, उपाहारशाला/. Refer (re-fer' ) [Fr. referer •L. Ne, back, and ferre, to carry away. Refer शब्दाचा धात्वर्थ 'पाठीमागें नेणे असा आहे. ५. t. to send or direct elsewhere (उपचाराकरितां, मदतीकरितां, माहितीकरितां, किंवा निर्णयाकरितां कडे) पाठविणे. (b) विचारण्याला धाडणे. माहितीकरितां धाडणे, विचारावयास लावणे -सांगणे.३ (-चा) हवाला देणे, (च्यावर) सोपवणे -टाकणे ठेवणे. ३. to assign to (शी) संबंध जोडणे लावणे; as, "He