पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1096

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

referred the phenomena to electrical disturbances." ४ (-चा) आधार घेणे, (कोशांत, प्रमाणग्रंथांत, &c.) पाहाणे. ५ (-चा) अभिप्राय घेणे, (-) मत घेणे, (अभिप्रायाकरितां) कडे पाठविणे; as, “ To R. a matter to a meeting.” Refer i. to apply, to appeal (चा) आधार घेणे; as, "To R. to a dictionary." २ (-चा) अभिप्राय घेणे. ३ to relate, to point (-चा) संबंध m -धोरण ४ -संधान . असणे with कडे and g. of o., लागणे, लागू होणें-पडणे, उद्देशून असणे, संबंधी असणे. ४ to direct allention (कडे) लक्ष पोचवणे -नेणे, (चा) उल्लेख m. करणे, (ची) आठवण देणे; as, “ The preacher referred to the late election." ५ to direct inquiry (-कडे) चौकशी करणे; as, "I referred to his employer for the truth of his story." Referee' n. one to whom a thing is referred fa-ET ईत , प्रमाणपुरुष m, निर्णेता m. Reference n. (the act.) सोंपवणे , हवालणे , हवाला देणे , पहावयास सांगणे , &c. २ that which areferrs to something उल्लेख m, निर्देश m; as, "A R. in a text-book." ३ relation संबंध , धोरण , संदर्भ m. s one of whom inquiries can be made as to the integrity, capacity and the like, of another प्रमाणपुरुष m, लायकी सांगणारा m; as, "Who are your references ?" (b) हवाला m. ५ what is referred to चौकशीकरितां (पाठविलेलें ) पत्र , चौकशीपत्र , अभिप्रायपत्र , चौकशीचा विषय m. ६ . 2007 Pc referred to संदर्भग्रंथ m. (b) a passage referred to संदर्भावतरण , संदर्भ , संदर्भदर्शक उतारा. [ R. LIBRARY संदर्भग्रंथसंग्रह m. R. BOOK संदर्भग्रंथ m.] _Re-fill' ... (पूर्वीची वही किंवा डायरी संपल्यामुळे तिच्या - जागी पुन्हां ठेवता येणारी) दुसरी वही /, दुसरी डायरी f.२ पेन्सिलींतील (पुनः घालतां येणारी) शिशाची ___कांडी./. ३ (बंदुकीत पुनः भरता येणारा) नवा बार m. Re-fill . t. &i. पूर्वीच्या खणांत किंवा घरांत पुनः भरणे. Refine (re-fin') [L. re, denoting change of state, and Fine.] v. t. to free from dross or impurities शुद्ध करणे, मळी./. काढणे, मळी.. छाटणे g. of o., साफ करणे, शोधन . करणे g. of o., specif. पांढरा करणे, सफेत करणे. (b) (सोने, चांदी, वगैरे) गाळणे. २ (a) to make elegant or chiltered (भाषा अर्थालंकाराने, व पदलालित्याने) सुसंस्कृत करणे. (b) to imbue with delicacy of taste अभिरुचि/सुधारणे,अभिरुचि अधिक सूक्ष्म किंवा नाजूक करणे. (c) (बुद्धि) अधिक सूक्ष्म किंवा नाजूक करणे. (d) (नीति) उच्च करणे, (नीति) श्रेष्ठ करणे, (आचारविचार) सुविनीत किंवा सभ्य करणे. (e) सभ्य करणे, सुविनीत करणे, -शिष्ट करणे. ३ to make fine distinctions सूक्ष्म नाजूक भेद काढणे. R. . i. to become clear निवळणे, साफ होणे, मळी.. बसणे. २ to become piure शुद्ध होणे. ३ to become improved ano