पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1064

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Rationalistic a. बुद्धिवादाचा, बुद्धिवादविपयक, बुद्धिवादात्मक. Rationalistically adv. बुद्धिवादाने, बुद्धिवादाच्या पद्धतीने. Rational'ity, Rationalness . बुद्धिविशिष्टता, बुद्धिसंपन्नता/.२ ज्ञानशक्ति, तर्कशक्ति/. ३ बुद्धिसंमतता युक्तता, विवेक m, युक्ति, समंजसपणा m. . Rationaliz'ation n. subjection to rational principles नुद्धिवाददृष्टीची उपपत्ति लाऊन सांगणे, औपपत्तिक विवेचन , सोपपत्तिक विवेचन , बुद्धिवाद्याला पटेल अशा भाषेत सांगणे-मांडणे n. Rat'ionalize v. t. to make rational are attet FRÜT. (b) बुद्धिवादी करणे. २ to interpret lilce a rations. alist बुद्धिवाददृष्टीची उपपत्ति लावणे बसवणे, बुद्धिवाद्याच्या भाषेत सांगणे, बुद्धिवादपूर्वक विवेचन करणे, बुद्धिसंमत कार्यकारणभाव लावणे. ३ to thinle for oneself (स्वतःच्या) बुद्धीला पटवून घेणे. ४ ( math.) अकरणीरूप देणे. R. .i. to rely undely or entirely on reason (धर्मसंबंधी गोष्टींत) बुद्धीलाच प्रमाण मानणे, बुद्धिवादाचा (फाजील) अवलंब करणे, बुद्धीच्या ताजव्याने तोलणे. Rationally adv. reasonably बुद्धीला धरून, युक्तीला धरून, समंजसपणाने. २ बुद्धीला पटेल अशा रीतीने, बुद्धिवादाने, तर्कशक्तीने,समंजसपणाने, शहाण्यासारखा, शहाणपणाने, अकलेने. Ratline, Ratlin (rat-lin) [Of doubtful origin.]m. (डोळकाठीच्या दोरखंडांना बांधलेली) आडवी दोरी/. Ratoon ( ra-toon') [ Of Anglo-Saxon origin. ) 18. a new shoot from the root of a sugarcane atgal m, खडवा m. (उसाचा पहिल्या वर्षानंतरचा). Rattan, Ratan ( rat-t'an) [ Malay rotan. ] n. erat m, वेत्र, वेतस, वेतसी/.२a walking stick made of rattan वेत, वेताची काठी, छडी/... Ratten ( ratón) [ Of doubtful origin. ) v. t. (E युनियनमार्फत ठरलेल्या संपाच्या वेळी हत्यारे काढून घेऊन किंवा यंत्रांची नासधूस करून) मजुराला किंवा कारखानदाराला त्रास देणे, सतावणे, छळणे. Rattle (rat'l) [Of doubtful origin.] v. 1. to clatter (गाडी वगैरे) खडखडणे, खरखरणे, (ग) गढगडणे, घडघडणे, (वीज) कडकडणे. [To R. ALONG खड. खडणे, खडखडत जाणे.] २ to move along rapidly with a clattering noise खळखळणे, खुळखुळणे, खळखळ &c. वाजणे. ३ (the throat) घरघरणे, खरखरणे, (ला) घरघर लागणे -सुटणे. ४ to speak eagerly and noisily कडकडून चराचर -लवलव &c. बोलणे, कडकडणे, भडभडणे, भडभड -भडभडां-&o. बोलणे. R. ७. t. to calese to make a clatter खडखड वाजवणे, खळखळवणे, खणखणवणे, खडखडवणे. २ to stun with noise खडखड आवाजाने कानठाळ्या बसवणे. ३ to speake rapidly भरभर बोलणे, घाईने बोलणे. Rattle n. खडखडणे, दणका m,-intess. खडखडाटm, फडफडाट m, फडाड m, खडाड m, गडाड m, घडाड ।