पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उडी मारणे, उडणे, कुदणे, उडी घालणे, उडी मारून जाणे, झेप / झाप मारणे -घालणे, टाकणे. [ LOOR BEFORE You L. उडी मारण्यापूर्वी पुढे पहा, cf. पाऊल जपून टाकावें ठे वावें, कुंकून पाय टाकावा, पाय धुवून टाकावा (?)]. २to bound, to mors suifly (also fig.) (आनंदाने) उसळणं. उडणे -उड्या मारणे. L. v. t. to pass over by leaping (a wall, ditch &c. ) (वरून) उडून जाणे, (घर) उडी मारून जाणे. २ to copulats with (a female beast ), to cover (वर) उडणे, चढणे. ३ to cause to take a leap उडी मारण्यास लावणे, उडी घ्यावयास लावणे, उडवणे; as "To L. a horse across aditch." L. n. उढणे, उडी मारणे. २ a bound उडी , उहाण १. [L. WITH THE LEGS CLOSED, चिपी उडी/, चुबकति उडी f. L. HEELS OVER HEAD, कोल्हांटउडी, कोल्हांट f. L. WITH THE LEGS CAUGHT UP मोटकुळी उडी, पेटकुळी उड़ी f. LEAPS AND BOUNDS, मोठ्या झपाट्याने, जोराच्या उड्या मारीत मारीत. ]३ space passed by leaping उडी . ४ a hazardous act or step जोखीम, जोखमाचे काम 1, उडीf (fig.). [ L. in the dark, an act of which we cannot foresee the consequences lootखांत घेतलेली उडी/, अविचाराने केलेलें (जोखमाचें) काम १.] ५ copulation with a female beast (वर) उडणे. ६ a sudden transition एकदम झालेलें स्थित्यंतर -फेरफार m -पालट m. Leaped or Leapt pa. s. & pa. P. Leaper . उड्या मारणारा, उडणारा, उड्या, उमाण करणारा. Leap-frog n. कुदाकुदी, बेलुककुदी एकमेकांच्या पाठीवरून बेडकासारखी उडी मारण्याचा खेळ m. Leaping pr. p. & u... उडी मारणारा, उडणे. [ LEAP YEAR, every fourth year of three hundred and sixty six days, adding one day in February, प्रत्येक चौथे वर्ष. या वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 'एकोणतीस दिवस धरितात. अतिवर्ष १, प्लुत प्रसृत दीर्घ वर्षित वर्ष . ] Learn (lern) [ A. S. leornian, to learn. ) v. t. 10 acquire by study शिकणे, शिकून घेणे, अभ्यास m. करणे . of o. २0gain the knowledge of शिकणं, ज्ञान -माहिती/- माहितगारीf- &c. करून घेणे g. of 0., समजणें, ऐकणे, श्रुत अवगत •&c. करणे, कळणे, समजणे in. com., बातमीf-de. लागणे g.of o. with in. com.; ऐकण्यांत येणे in. con. ३ to gain porver of performing (करावयास) शिकणे, करण्याची ताकत आंगीं आणणे. L. . . to gain knowledge शिकणे, पढणे, म्हणणे, अभ्यास m -विद्याभ्यास m. करणे. [To L. BY HEART, पाठ -तोंडपाठ -मुखोद्गत करणे. To L. BY ROTE, घोकंपट्टीने तयार करणे, पोपटपंची करणे.. To L. TO READ AND WRITE लिहिणेपुसणे शिकणे. ] R to take pattern ( with of ) पाहून करणे, कित्ता m वळण घेणे g. of o. -गिरवणे, शिकणे. Learn able a. that may be learnt शिकण्याजोगा, समजण्याजोगा. Learned a. possessing Knowledge (said of persons ) शिकलेला, शिक्षित, शिकून घेतलेला, शिकणाऊ, ऐकलेला, पढलेला, पढीक, विद्वान, विद्या विशिष्ट, साक्षर, अक्षरस्थ, शिक्षित, व्युत्पन,