पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

position लवणे, नमणे, मोठंगण, भोणवणे, ओणवा होणे, कलणे, झुकणे, तोल जाणे, कलता- झुकता होणे; (specif.) रेळणे, एकारणे. २ (fig.) (with to or toward) to in. cline in opinion or desire, to bend कलणे, मनाचा कल m-झोंक m -असणे, लवणे, झुकणे, वळण, मोरण..३ ( with against, on or upon ) to rest for support टेकणे, ठेपणे, ओठंगण. L. e.t. to cause to lean, to rest ओणवा करणे, ओणवणे, टेंकणे. Leaning pr. p. & 0. . कल m, झांक m, ओढा m. Lean ed or Leant ( lent ) pa. b. & pa. p. Lean ( lên) [ A. S. hicene, lean -lean to bond on account of thinness or froin want of substance or support. ] a. thin, wanting flesh , रोड, रोडका, पातळ, सडपातळ, रोडंग, रोडंगा, सडकपातळ, काटकुळा, काटकोळा, पातळांगी (ग्या), लुकड, लुकडा (ड्या), लुक्कड, किडकिडीत, किरकाड्या, किचकाड (डा), कृशतनु, सुकट, सुकव्या, हडहडीत, सडसडीत, हाडळ -गळ, वाळका, वाळकुंजा, कृश, क्षीण, सुकटलेला, सुखलेला; (intensive ) रोडांग्या, रोड्या, लकड्या, काठांग्या, काट्याळा, फाटक्या आंगाचा, एकेरी आंगाचा, एकफांसोळीचा, मरतुकडा, मरतम. , बांगडी. सारखा, खपाट बसलेला, पाठीस लागलेला, हाडांचा पिंजरा m, पाप्याचा पितर. [To BECOME L. to waste away वारीक होणे, कृश होणे, रोडणे, रोडावणे, रोडंगणे, गळणे, सुखणे, अटळणे, झडणे, खंगणे, मरीस जाणे, काचावणे, डगावणे, (intensively ) चुंवणे, चोपटणे, खंगणे ; colne colloquial expressions for the same are Etatपायांचें पडवळ होणे, हातापायांच्या -हाडांच्या फुकण्या होणे, आंगाचे पाणी -हाडांचे मणी होणे, पोटाची पत्रावळ आणि हातापायांचे पडवळ होणे, पाठीस पोट लागणे, पाठ आणि पोट एक होणे, कडप वळणे g. of 8., हातापायांचा ढीग होणे, संक्रांत बसणे in. com., पोट वाढणे आणि हातापायांच्या काड्या होणे.] २ wanting fullness, deficient in quality or contents, barren ( used lit. & fig. ) भुकिस्त or भुकड (land), रुखा, रुक्ष, निरस, (discourse) निकस, पुळपुळीत, फारच कमी (wages), कमी ऐवजाची ( purse ). * (printing ) unprofitable ( as opp. to fat) बिनकिफायतीचा, बिनमिळकतीचा, श्रमाइतकी देखील मजुरी मिळत नाही असें (काम); as, "L. copy, matter or type." L. 9. flesh without fat faqat. बीचें मांस, तांबडे मांस. २ (printing) unremenerateve copy or work बिनकिफायतीचे छपाईचे काम . Lean'-faced a. having a thin face aq=1 -TAIT रोड चेहेयाचा. २ (printing ) slender and narrow ( as letters ) उंच व पातळ (अक्षरें). Lean'ly ade. Loan ness n. रोडपणा m, रोडकेपणा m, कृशता f, कृशांग , पातळाई, लुकंडाई, कृशत्व , क्षीणता भुकिस्तपणा m. ३ (printing) पातळपणा m, विरळपणा m, gràquit m. Lean'-witted a. of little sense बेताच्या बुद्धीचा. Loap ( lep) [A. S. hleapan, to run. ) », į, to jump