पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1042

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

the lees (as winc ) गाळणे, ( दारू) गाळापासून वेगळी करणे, गाळ काढून टाकणे. Racket, Racquet (rak'et) [ Ety. dub.] n. a bat _for playing tennis टेनिस खेळण्याची बॅट./. २ (pl.) (रॅकेटने दोघांनी किंवा चौघांनी खेळण्याचा) रॅकेट खेळ m. ३ snov-shoe बर्फावरून जातांना घालण्याचा FIET m. R.-court, -ground 12. a tennis court टेनिस खेळण्याचें कोर्ट , टेनिसचे पटांगण 2. Racket (rak'et) [An imitative word.] », a clattering noise, hurley-burly गलबला M, कलकलाट m, गलबल.f, कल्होळ m. २ noisy, disorderly conduct ( दारूच्या वगैरे निशेत केलेला) धिंगाणा m, धांगडधिंगा M, दंगा m. _Rackety a. गलबल्या, गलबल करणारा. Radial ( rā'-di-al) [L. radius, a ray.] a. (math.) shooting out like a ray or radius कैंद्रिक, (किरणासारखा) केंद्रापासून निघणारा, मध्यापासून पसरणारा. (०.) अरसदृश, किरणासारखा, मध्यापासून पसरणारा, आरासारखा. ३ (anat.) अंगुष्ठमूलाश्रित (नाडी), आंगठ्याच्या मुळाजवळची ( नाडी). Radian ( rā'di-an) [L. radius, a ray.] n. (math.) समत्रिज्याकोन m, त्रिज्येएवढ्या चापाने वर्तुळाच्या ___ मध्यबिंदूशी केलेला कोण m, वर्तुलमापनाचा एकं. (वर्तुलमापन = Circular measure ). Rā'diance, Rā'diancy n. brilliancy, splendour att __n, चकाकी, चमक, तेजस्विता./, प्रकाशमानता.. Radiant (rā'di-ant ) [L. radius, a ray. ] a, emitting or proceeding as from a centre (Paporiप्रमाणे) मध्यापासून पसरणारा, अरीभविष्णु. २ ( esp.) emitting rays of heat or light उष्णताकिरणविसर्जक, प्रकाशकिरणविसर्जक. [RADIANT ENERGY ( चाकाच्या आरांप्रमाणे) किरणविसर्जक शक्ति , अरीभाव्य शक्ति f. R. HEAT अरीभविष्णु उष्णता f, अरीभूत उष्णता , विसर्जक उष्णता f. ]. ३ (of eyes or looks ) तेजस्वी, पाणीदार, तजेल, प्रफुल्लित, हसतमुख. ४ (of light) issuing in ays अरीभूत, किरणांनी पसरणारा. ५ (of beauty) Bplendid डोळे दिपून जाण्यासारखा, दैदीप्यमान. R. n. (opt.) the luminous point from which ght emanates किरणविसर्जनबिंदु m, अरीभवनबिंदु. २ ( astron.) the centre-point from which meteoric shorvers proceed उल्कापाताचा आकाशांतील बिंदु , उल्कासंपातबिंदु m. ३ (geom.) कैंद्रिक रेपा/. Radiate ( rā'di-āt) [L. radiare -L. radius, a ray.] ... to emit rays of light (प्रकाशाचे) किरण बाहेर फेकणे, किरणद्वारा -किरणरूपाने निघणे -येणे, किरणांचें विसर्जन होणे. २ to proceed in direct line from any point केंद्रापासून नीट -सरळ -समोर निघणे निघून चालणे. R. ७.t. to send out in direct lines rom a point (चाकाच्या आरांप्रमाणे ) अररूपाने बाहेर टाकणे, (-चें) अरीभवन करणे, किरणविसर्जन करणे.