पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1043

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___N. B.-किरणविसर्जन and अरीभवन are in Modern Marathi generally used for Radiation. Radiated a. (चाकांच्या आराप्रमाणे) किरणाकृति, किरण रूपी, पसरलेल्या किरणांसारखा, अरीभूत (किरणांचा), विसर्जित किरणांचा, अरसदृश. २ (bot.) किरणरूपी, __ अररूपी, आरासारखा, अरसदृश. Radiation n. act of radiating (प्रकाशाचे) किरणरूपाने निघणे . २ emission and diffusion of rays of best or light विसर्जन , किरणविसर्जन 2. ३ (astron.) केंद्रोत्सर्जन १०, अरीभवन ०. [ SELECTIVE ABSORPTION AND R. विशिष्ट शोषण व विसर्जन,] . Rā'diator 12. a body which radiates or emits rays of light or heat विसर्जक m. [GooD R. शीघ्र विसर्जक. BAD R. मंद विसर्जक.] २ (खोलीत) उष्णता Radical (rad'i-kal) [L. radix, radicis, root.] a. pertaining.to the root मुळाचा, मुळाविषयींचा, मूळचा, मुळींचा, मुळांतला, मौलिक. २ implanted by nature आंगचा, जातीचा, जन्माचा, अस्सल, स्वाभाविक; as, "R. heat." ३ (a word ) not derived सिद्ध. ४ forming the basis, primary मूळचा, मूलभूत, STTEITA; as, "The R. principles of a system.” ५ affecting the foundation, complete मुळारंभाचा, मुळांतला, मुळापासूनचा, मुळालाच हालविणारा -पोंचणारा, सर्वथैव, सर्वस्वी; as, " R. change; R. reform.” & (bot.) proceeding immediately from the root मूलग, मूलीय, मुळालाच फुटणारा, मुळांतूनच निघणारा. [ R. LEAF मुळापासून निघाल्यासारखे दिसणारे पान , मूलीय पर्ण .] ७ (pod.) ultra-liberal मूलसुधारणापक्षीय, जहालउदारमतवादी. ८ (philos.) अवि कृत, मूल. [R. STAGE अविकृत अवस्था, मूल अवस्थाf.] ९ (med.) निर्मूलक, (समूळ) नाहींसा करणारा, रोगनिर्मूलक (उपाय). १० ( math.) करण्यात्मक. [R. SURD करणी f. R. AXIS करण्यात्मक अक्ष m. R. SIGN मूलमापक चिन्ह ?.] Radical n.fundamental principle मूलतत्त्व, आदि तत्त्व. २aprimitive word सिद्ध शब्द m. ३ (bot.) आदिमूल , मोड m. ४ (chem.) मूलक n. [COMPOUND R. संयुक्त मूलक v. SIMPLE R. एकाकी मूलक 2.] ५ (politics) जहालउदारमतवादी m, मूल सुधारणापक्षी m. Rad'icalise v. t. to make radical FTZEGITTETET करणे, समूलसुधारणापक्षी करणे, मूलसुधारणापक्षाचा करणे. R. . . मूलसुधारणापक्षी बनणे. Rad'icalism n. the principles of a radical or democrat मूलसुधारणापक्षाची मतें n. pl. मुळांतच सुधारणा करू इच्छिणारा पंथ m, जहालउदारपक्षाची तत्त्वें 3. pl. Radically adv. मुळांत, मुळी, मुळींचा or मूळचा decl., आमूल. २ जातीने, जातीचा, &c. decl., स्वभावतः. Radicle ( rad'i-kl) [L. radix -radicis, a root.] n. (bot.) the first root-shoot from a seed आदिमूल