पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1028

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राणदान , दया. [To ASK FOR Or CRY Q. जीवदान मागणे. To GIVE OF SHOW Q. जीवदान देणे.] १३ (used in pl. ) बाहयुद्ध . [To COME TO CLOSE QUARTERS हमरीतुमरीवर हातघाईवर येणें.] Q. ७.t. to divide into four equal parts चार (सारखे) भाग करणे पाडणे. २ to furnish with quarters or lodging: ( fa-ETETA ) जागा देणे, (शिपायांच्या) बराकीची व चाळींची सोय करणे. ३ (of dogs) to beat the ground for game (शिकारीसाठी) रान उठविणे. Q. bell n. (घड्याळाची) पाव तासाचे ठोके पडणारी घंटा f. Q. binding फक्त पाठीलाच चामडे वापरलेली बांधणी f. Q. bound पाठीवरच (कापडी किंवा) चामड्याची बांधणी असलेले (पुस्तक). Q. day त्रैमासिक दिवस m, मार्च २५, जून २४, सपटेंबर २९, आणि दिसेंबर २५ ह्यांना इंग्लंडांत 'कार्टर डे' असे म्हणतात. या दिवशी त्रैमासिक भाडी, वेतने वगैरे चुकवतात, व नवीन भाडेचिठ्या वगैरे होतात. Q.deck n. (naut.) मुख्य डोलकाठीजवळचा केबिनच्या उतारूंचा डेक m. Quartered pa. t. and pa. p. Quarterly a. (दर) तीन महिन्यांनी होणारा -घठणारा, तीन महिन्यांनी निघणारा प्रसिद्ध होणारा, तिमाही, तीन महिन्यांचा, त्रैमासिक. Q... त्रैमासिक (पुस्तक). Q. adv. (दर) तीन महिन्यांनी, तिमाहीस. Quartet, Quartette ( kwor-tet') [ Fr.-It. quarlelto, Lat. quartes, Sk. चतुर, four.] 3. चौघांनी म्हणण्याचे गीत, चतुष्खंडगीत 1. (b) चौघांनी वाजवण्याची चीज, चसुखंड चीज. २ चतुखंड गीत गाणारे चार इसम m. pl. (b) चतुष्खंड गत वाजवणारे चार इसम m. Quarto (kwär'to) [L. quatuor, Sk. gas, four, -quarius, fourth.] a. चौपानी, चौबंदी, चतुष्पत्री. ६. 1. चौपानी पुस्तक ॥, चतुष्पत्री पुस्तक n. Quar tos pl. [Abbr. 4to, 4°]... Quartz (kworts) [Of doubtful origin.] n. a mineral consisting of pure silica काचमणी m, स्फटिक (?) N. B. Frifier is nowadays translated by Crystal, though some of the Marathi writers translate it by Quarte. चकमक ( Flint) and अकीक (Agate) are some of the varieties of Quartz. Quash (kwosh) [L. quassare, freq. of greatere, to shake, to shatter.] v. t. (law ) to annul 77 770i, रहबातल करणे; as, "To Q. the decree." २ मोड़न टाकणे; as, "To Q. a rebellion." ३ चेपून दाबून - - - चुराडा करणे. Quasi ( quâ'-si) [L. ] (prefix), seeming, apparent, unusual to some degree दिसण्यांत, बाह्यतः, जणूं काय; as, "Q. public meeting". Quassia (quash'ia) [From the name of the negro Kwasi who discovered its virtues in 1760.11. शिआ. क्वाशिमा नांवाची वनौषधि. हिच्या मुळांचा, सालींचा किंचा गिराचा काढा तापावर देतात. Quaternary (kwa-ter'-na-ri ) [L. quaternarius, consisting of four.] a. चारांचा, चोहोंचा, चार भाग