________________
~ असणारा; as, "Q. molecules चतुष्परमाणुक."२ चार मूलद्रव्ये मिळून झालेला, चतुर्मूलद्रव्यात्मक. (b) चतुर्मूल्यक. ३ (nath.) concerned with the number four चतुःक्रमिक. ४ (geol.) (भूगर्भाच्या) चतुर्थयुगाचा. [ TERTIARY == भूगर्भाच्या तृतीय युगाचा.] Q. n. the number four चार m. pl., चोहोंचा आंकडा m. २a set of four things चतुष्टय ॥, चतुष्क 1. Quaternion ( kwa-ter'ni-on) [L. qualernio.] 9. a set of four चतुष्टय , चतुष्क ३. २ a word of Jour syllables चारअवयवी शब्द m, चतुरवयवी शब्द m. ३a group of four soldiers चार शिपायांची तुकडी/ Quaver ( kwā'ver) [An imitative word.] v. s. 10 shake कापणे, हालणे. (b) (specifically ) (बोलतांना किंवा गातांना आवाजाचा) कंप होणे, (आवाजाला । कंप सुटणे. Q. ४. कंपm. | Quay (ko) [Of Celtic origin.] m. a landing place or a wharf for loading and unloading of vessels धका , घांट m. Quay age n. धकाभाडे ११. Quean (kwén) [Soe Queen.] n. a saucy girl चटोर पोरगी.. २ a woman of worthless character छिनाल, कसबीण. Queasiness, see under Queasy. Queasy (kwēzi) [Of doubtful origin.] a. (of food ) causing nausea ओकारी आणणारा, वांती करणारा, वांतिकारक. २ (of person ) easily upset चिडखोर, एकदम डोके फिरवणारा. ३ (of a person's stomach) भन (आंत) ठरूं न देणारा, क्षुब्ध, हलक्या आंतख्यांचा, अन्न न पचणारा, अशक्त. ४ (of conscience) over scrapeelows शंकेखोर, (फाजील) चिकित्सक, फाजील पापभीरु. Queasiness n. ओकारी आणण्याचा धर्म m, घांतिकारकता/.२चिडखोरपणाm.३(कोठ्याची) अशक्तता f, अशक्तपणा m. ४ शंकेखोरपणा m, पापभीरुता । Queen v. t. to make (a woman) queen राणी करणे. Q.७... to play the queen राणीची भूमिका घेणे, राणीचा पार्ट करणे, राणीचे सोंग घेणे. Queen (kwin) [ A. S. cwan, a queen. ] n. the wife of a king राणी,राज्ञी राजपत्नी. [ APART MENTS OF A Q. राणिवसा n. Q. INAUGURATED AND CROWNED पट्टराणी 1, (पट्टाभिषिक्त) महिषी/.] २० female sovereign (राज्यकत्री) राणी, महिषी 1.३ (पशूच्या किंवा पक्ष्याच्या जातींची) श्रेष्ठ मादी, राणी/i as, "Q. bee, Q. ant, &c." [Q. BEE राणीमाशी. . an adorred female i. e. the Virgin Mary कुमारा ÀTI f. y a person's sweet-heart, or wife, or mistress (a) प्रेमपात्र. (b) बायको, भार्या/. (c) covertly पात्र हैं. ६ a majestic woman ऐश्वर्यवान स्त्री राणी. ७a moclc-80sereign (मेच्या सणाच्या खेळांतील वगरे) Troii t. 6 a person, country, &c. regarded as reiling over some sphere groît (fig.) f. (Q. OF TIIE ADRIATIC व्हेनिस, आडिआटिक समद्राची राणी. Q. OF THE SEAS ग्रेट ब्रिटन, समुद्राची राणी.] ९ (card-playing)