पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/969

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंधकारमय-युक्त करणे, काळा काळसर करणं. Dark'en V. t. to make dark अंधार-काळोख करणे, काळ-काळसर करणे. २to malcc din अंधळा करणे, अंधक करणे. ३ • nake gloommy उदास-खिन्न करणे. ४ to realer ignoraril TENTATIETA pui. ý to render loss cirar समजेनासा-गहन-दुर्बोध-कठीण करणे. ६ to turnish मळविणं, कलंक लावणे. D. v. i. to group durike अंध. कार होणें-पडणे. Dark'ish a. काळा, काळवट, काळसर, सांवळा, श्यामल. Dark'le . t. to grou darle अंधकार होणे-पडणे. The dark horse ( colleg. ) ज्याच्या जपळतेची कोणालाच माहिती नाही असा शर्यतीस आलेला घोडr m. अज्ञातगुण-काळो घोडा m. २ ज्याच्या हुशारीची कांहीच माहिती नाही असा (पार्लमेंट सभेचा) नवीन उमेददार . Durk-Trom n. अंधारकोठडी, वेड्यांना कोंडून उवण्याची अंधाराची खोली .. Dark-antern १५. ज्योत हवी तेव्हां झांकता येण्याजोगा-काळा कंदील m. The dark Ages इ. स. ५०० पासून १५०० पर्यंतचा युरोपांतील (विधा) प्रगतिशून्यत्वाचा काल m, कृष्णयुग . The darle day इ. स. १७८० च्या मे महिन्याची १२ वी तारीख. या दिवशी अमेरिकेतील सगळ्या न्यूइंग्लंडभर काळोख पडला होता. Dark ling atv. (poet.) काळोखात; 3.5, "So out went the candle, and we were left 1)." Dark'lings allt. eta. Iarkling a. heeming dark, gloomy काळा होणारा, खिन्न होणारा. २ला , खिन्न. Darkly cida. अंधुकपणाने, अंधारात, अदित्रितपणे. ३ with c. (hark, gloomy or criter look: रागाने, करपणाने, दटावृन. Darkness n. अंधकारा काटाख, कालोला .तम , तिमिर . [ITCHE D. TICK D. काळोखभेट, अंधार गुप, अंशतम, बनधकार, भिन्न काळोख n.] २. state of imurance अानाधकार 18. ३ secrecy गुलपणा, गूढता महलता etaie of distress 'ur trouble आपत्ति [ PRINCE OF_ID. वरकाचा अधिपति , सैतान -५ काळसरपणा 3, कालेपणा , काळसांवळेपणा m. ६ cant of clearness or Premcity अस्पष्टता f. Dark'some a. अंधक (अंधुको, भूमप्रकाश, अल्पप्रकाश, न्यूनप्रम. Dark'y, Darkey th. shang शिद्धी m. Dark-slide photo. अंधक सरकणी. Tin keep dark मौन धरणे. To keep in the dark गुप्त वणे, बाहेर न फोडणे. The darkest hour is that before tine dawn पहाटेपूर्वी गाढ काळोख असतो. cf: नशीबाचे चक्र अगदी खाली गेलें म्हणजे ते पुन्हां वर येतंच. जेव्हां वस्तुस्थिति अगदी निकृष्ट होते तेव्हा सुधारणेस प्रारंभ झालाच पाहिजे, वनेसिकमन्याय. To lenp in the dark ज्याच्या परिणामाविषयी खात्री नाही अशा कामांत उडी घालणे. lit. काळोखात उडी घालणे. To view wiin darkened eyes डोळे उघडून न पहाणे. २ दूषित मनाने विचार करणे. (fig.) दूषित दृष्टील पहाणे fig.
Darling (dir-ling) (M. E. (?) derliny), A. S. deorling; deor, dear and liny ) a. dear, beloved, favourite भापडीचा, आवडता, लाउका, ममतेचा, प्रीतीचा, ललि.