पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/957

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

D. (de) इंग्रजी वर्णमालिकेतील चवथें अक्षर आणि तिसरें व्यंजन. ह्याची अनेक वचन D's, Ds, de's अशी लिहितात. फिनिशियन व बहुदी भाषांतील डॅलेथ (Daleth) अक्षराच्या ठिकाणी व ग्रीक भाषेतील डेल्टा (Delta) अक्षराच्या, व संस्कृतभाषेतील ड्र व द् ह्या व्यंजनाच्या ठिकाणी इंग्रजीत D हे अक्षर प्रतिनिधित्वाने योजितात. ग्रीक भाषेतील A डेल्टा अक्षराचा एक कोण वाटोळा मुरडून इंग्रजी D हे अक्षर तयार केलेले आहे. २ used in reference to the shape of the letter 'D'. D ह्या अक्षराच्या आकाराच्या पदार्थाचे नुसते 'D' ह्या अक्षराने निदर्शन करतात; जसे, "D block; D trap, D valve, &c." ३ Damn ह्या ग्राम्य शब्दाबद्दल प्रतिष्ठित लोक नुसत्या D ह्या अक्षराची योजना करतात. ४ गणिताच्या किंवा इतर शास्त्रीय विवेचनांत चवथा पदार्थ किंवा पुरुष दर्शविण्यासाठी D हे अक्षर योजितात; As, 'A, B, C & D can do a piece of work in five days.' ५ ( music. ) The name of the second note of the natural Major Scale. संगीत शास्त्रांत स्वरसप्तकाच्या दुसऱ्या स्वराची हहणजे ऋषभ स्वराची संज्ञा रि, रे. ६ ( math.) शून्य-