पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/909

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रीची आराधना करणे, (विवाहार्थ) चित्ताराधन करणे. ४ संपादन करण्याचा प्रयत्न करणे. ५ आकर्षण करणे, मोह घालणे. C. v.i. कोर्टाच्या दरबाराच्या रीतीभातीप्रमाणे चालणे. २ (एखाद्या स्त्रीची लग्नासाठी) प्रीति संपादन करण्याचा प्रयत्न करणे. Court-breeding n. राजदरबारांत मिळणारे शिक्षण n, दरबारी शिक्षण n, दरबारी वळण n. Court-day n. कोर्ट भरण्याचा दिवस m. Court-dress n. दरबारी पोशाख m. Court-dresser n. खुशामत्या, खुशामत-हांजीहांजी करणारा. Court'eous a. सभ्य, शिष्ट, आदरसत्कारी, अनुनयी, सानुनय. २ माणुसकीचा, सभ्यपणाचा. Court'eously adv. माणुसकीने, सौजन्यपूर्वक. Court'eousness n. See Court'esy. Court-fool n. परिहासक m, खुशमस्कऱ्या m. (हा पूर्वी करमणुकीकरितां राजसभेत-दरबारांत ठेवीत असत.) Court-guide n. शहरांतील सरदार लोकांची राहण्याची ठिकाणे ज्यांत दाखल केली असतात असें पुस्तक n. Court-hand n. (अक्षराचें) दरबारी वळण n. Court-house n. कोर्टाची जागा f. Court'ier n. राजदरबारी मनुष्य m, राजपुरुष m. २ खुशामत्या m. Court'ierism n. राजपुरुषाची रीतभात f-चालरीत f. Court'ierly adv. Court'ing n. act. आर्जवणे n, आराधणे, &c.- state. आर्जव m, मनधरणी f, आराधना f, उपार्जना (?)f. Courtlet n. लहान कोर्ट n. Court-like a. See Courtly. Court'liness n. सभ्यता f, प्रौढी f, सजनता f, दरबारीपणा m. Court'ly a. दरबारीडोेलाचा, श्रीमंती, सभ्य, शिष्ट, प्रौढ. २ हांजी हांजी करणारा, खुशामत्या. Court'ly adv. सभ्यतेने, दरबारी रीतीने, खुशामतीने. Court-martial n. लष्करी अदालत.f, लष्करी न्यायसभा f, कोर्टमार्शल n. C. v.t. अशा कोर्टात काम चालवणे. Courts-martial n. pl. गुन्हेगारांची चौकशी करणारी लष्करी काेर्टें. Court-Paster n. रेशमाच्या कपड्यास एका आंगास गोंद लावून तयार केलेली मलमपट्टी f.Court-roll n. कोडताचें दफतर n. Court'ship n. कृपा f. संपादणे n. २ लग्नासाठी वधूचे आर्जव n, विवाहार्थ प्रसादन n. Court-sword n. दरबारच्या वेळी वापरण्याची हलकी तलवार f, दरबारी तलवार f. Court-yard n. घरापुढील जागा f, आवार (ड) n, आंगण n. Court-holywater पैठणी आदर, दरबारी बोलण्यांत पेरलेली साखर. यापासून काही लभ्यांश नसतो. २ ( obs.) खुशामत f. Civil court दिवाणी अदालत, दिवाणी कोडत. Court before the mansions of the great चौक m, राजांगण n. Court in bane or in bank कायद्याच्या मुद्द्याचा निर्णय करण्याकरिता बसलेले सर्व न्यायाधिशांचें वरिष्ठ कोर्ट n. Criminal court फौजदारी अदालत f-न्यायाधिशी f. Familiar with courts and levees दरबारमहशूर. Friend at court मुरब्बी . Full court भरदरबार. Highest our सर्वात वरिष्ठ कोर्ट. Holding court or levee दरबार भरविणे. In, at, to, before the court हुजूर. In open court भरकोर्टात, हजीर मजालस. The courts Lord जरूसलेम येथील देऊळ. To pay one's (कृपा संपादन करण्याकरितां) हांजी हांजी करणे.