पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/908

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खचीत, अर्थात्, महज. OF C. ( AS A MATTER OF C.) साहजिक, सहजगत्या, सहजगतीने, सहजरीत्या, अर्थात्, कैमुतिकन्यायेकरून. OF C. ( AS A MATTER OR RULE ) नियमाने, नेमानें. OF DUE C. संप्रदायशुद्ध, रीतीचा, रुढीचा PROPER C. OF CONDUCT सदाचार m. To CHALK OR MARK OUT A C. FOR मार्ग आंखून देणे, रेघ-रेषा ओढून देणे, काढून देणे. 'To ENTER ON A RIGHT C. रहाळीस लागणे, योग्य मार्गास-वाटस लागणे. To FALL INTO OR ALONG WITH THE C. OF रुइस-रितीस येणे. TO KEEP ON THE C. नीट सरळ जाणे आयुष्यक्रमांतील आपली कर्तव्यकर्मे करणे. To TAKE ANOTHER C. दुसऱ्या मार्गास लागणे. To TURN TO AN EVIL C. वाईट मार्गास लागणे. WOMAN IN C. s ( ALWAYS IN pl.) रजस्वला, ऋतुमती, विटाळशी. ] Course v. t. (ची) शिकार करणे, पारध करणे. २ धांबविणे, पळविणे, पाठलाग करणे. C. v. i. ( शिकारीचे मागे ) धांवणे, त्वरित गतीने चालणे, धावणे (in a race or hunt ). Cour'ser n. शिकार करणारा m, शिकारी m, मृगया करणारा m. २ शिकारीचा-पारधीचा घोडा m, पवनवेगी-पाणीदार घोडा m. ३ zool. (शहामृगासारखा) पक्षी m. Cour'sing n. शिकारी कुत्रे घेऊन पारध करणे n. Course-joint n. mason. दोन थरांमधील सांधा m. Court (kawat ) [ O. Fr. cort, curt, a court.L. corten, cohorten, form chors, an enclosure.] n an inclosed space, a court-yard आंगण n, आवार n, चौक m. २ a Blind alley आडगल्ली f. ३ the residence of a sovereign, prince, &c., a palace राजगृह n, राजमंदिर n, राजवाडा m, वाडा m ( meaning राजवाडा, राजमहाल m, सरकारवाडा m. ४ the collective body of persons composing the retinue of a sovereign राजपरिजन m. pl., परिजन m. pl., परिवार m, (नोकर-चाकर ), लवाजमा m. ५ any format assembly of the retinue of a sovereign दरबार m, राजसभा f. ६ attention directed to a person in power conduct or address designed to get favour, courtliness of manners, flattery आराधना f, मनधरणी f, अनुनय m, अनुवृत्ति f, दाक्षिण्य n, दरबारीरीतभात f, स्तुति f. ७ law. न्यायमंदिर n, धर्मासन n, न्यायासन n, अदालत f, कोर्त n, कोडत n. ८ न्यायाधिशा m, न्यायाधीश m, इनसाफदार m, कोर्त n, कोडत n. ९ a tribunal established for the administration of justice न्यायसभा f. १० the session of a assembly न्यायकाल m, न्यायसत्र n, कोर्टाची बैठक f. ११ any jurisdiction civil, military or ecclesiastical मुलकी, लष्करी किंवा धार्मिक कोर्टाच्या ताब्यातील अधिकारांतील प्रांत m-मर्यादा f. १२ a place for playing the game of tennis 'टेनिस खेळ खेळण्याचे आंगण n. १३ conduct or address designed to gain favour अनुनय m, अनुवृत्ति f, मनधरणी f, स्तुतिपाठ m, खुशामत f. C. v.t. लक्ष्य देणे. २ आर्जवरे, आराधणे, हांजी हांजी करणे, (ची) खुशामत करणे. ३ (लग्नासाठी